IMD : चक्रीवादळामुळे मान्सून लांबणीवर होता परंतू आता लवकरच महाराष्ट्रात मान्सूनचे आगमन होईल असा अंदाज भारतीय हवामान विभागाने दिला आहे. तसेच चक्रीवादळ हे उलट्या दिशेने फिरत असल्यामुळे याचा परिणाम महाराष्ट्रात पाहयला मिळत आहे.
भारतीय हवामान विभाग | IMD
८ जून पर्यंत केरळ राज्यात मान्सूनचे आगमन झाल्यामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे. पण महाराष्ट्रातील शेतकरी अजूनहि मान्सूनची वाट पाहत आहे. भारतीय हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार राज्यात तब्बल ७ ते १० दिवसांनी मान्सूनची मान्सूनचे आगमन होणार आहे.
मान्सून चक्रीवादळामुळे उशीरा राज्यात हजेरी लावत आहे. मान्सूनचे ८ जून रोजी आगमन केले होते तसेच १० जून रोजी तामिळनाडू आणि कर्नाटक राज्यात मुसळधार पावसाचे आगमन झाले होणार आहे. तसेच महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना दिलासा अपडेट अशी आहे की, महाराष्ट्रात ११ जून रोजी मुंबई येथे जोरदार वाऱ्यासह मुसळधार पावसाचे आगमन होण्याची शक्यता आहे. अशी माहिती भारतीय हवामान विभागाने दिले आहे.
IMD : भारतीय हवामान अंदाज पाहण्यासाठी आताच आमच्या WhatsApp Group वर सामील होऊ शकतात.