Weather latest update : गेल्या काही दिवसात काही जिल्हात रिमझिम पाऊस सुरू होता. आज काही जिल्हात रिमझिम पावसाने विश्रांती घेतली आहे तसेच शेतकऱ्यांनी पुन्हा एकदा शेतीच्या कामाला सुरुवात केली आहे.
weather latest update |
आज रात्री पाऊस ?
हवामान विभागाने पुढील दोन दिवसाचा हवामान अंदाज प्रसारीत केला आहे. महत्वाच म्हणजेच आज रात्री पर्यंत येणाऱ्या काही तासात पुणे, कोल्हापूर, सिंधुदुर्ग, सांगली, सोलापूर, सातारा, रत्नागिरी या जिल्हात शुक्रवारी पर्यंत काही भागात मुसळधार पावसाचा इशारा आहे. परभणी, बीड, हिंगोली, नांदेड, लातूर, उस्मानाबाद, चंद्रपूर या जिल्हात भाग बदलत मुसळधार पाऊस असणार आहे.
या पाच जिल्हात मुसळधार पाऊस
नाशिक आणि वर्धा या जिल्हात मुसळधार पाऊस झाला आहे. वर्धा या जिल्हात अति मुसळधार पाऊस झाल्याने ८४ पूल वाहून गेले आहेत तसेच नाशिक जिल्हात मुसळधार पावसाने रस्ते खराब केले आहेत तसेच नागरीकांना आपला जीव धोक्यात घालून प्रवास करावा लागत आहे. पुढील दोन दिवस वर्धा, गोंदिया, गडचिरोली, नागपूर, वर्धा या पाच जिल्हात हवामान विभागाने मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे.