Best way to get rid of hemorrhoids : मूळव्याधपासून खुप लोकांना सुटका पाहिजे पण योग्य उपाय किंवा योग्य वेळी उपचार नाही भेटल्यामुळे मूळव्याध ( piles) एक गंभीर समस्या बनवून जाते. मूळव्याध झाल्यावर गुदव्दाराजवळ सूज येत असते त्यामुळे आपणास शौच करण्यास खुप त्रास होत असतो. काही वेळेस गुदव्दारापासून रक्तस्त्राव होण्याची सुरुवात होते. गुदव्दाराजवळ सौम्य प्रकारच्या वेदना होत असतील तर त्यावरती ताबोडतोब उपचार केल्याने आपणास मुळव्याध वर ताबा मिळवता येतो.
Best way to get rid of hemorrhoids |
सर्वात आधी तुम्हांला मुळव्याध आहे की नाही जाणून घेण्यासाठी डॅाक्टरकडे जाउन तपासून घेणे अंत्यत गरजेचे आहे. डॅाक्टरच्या सल्ल्यानुसार उपचार करावा तसेच आपण त्यासोबत घरगुती म्हणजेच आयुर्वेदिक उपचार सुध्दा करू शकतात.
मूळव्याधपासून मुक्त होण्याचा सर्वोत्तम मार्ग
आपणास मुळव्याधपासून सुटका पाहिजे असेल तर तुम्हाला जीवनशैलीत बदल करणे अत्यंत गरजेचे आहे. पुढील दिलेलें पथ्य जर जीवनशैलीत आणल्या तर तुम्हांला पुन्हा मुळव्याध होण्याचा धोका टळेल.
- आहार : फळे, हिरव्या भाज्या, कडधान्य , इतर ( खाली आहारा बदल सर्व माहिती ) अशा प्रकारचे पदार्थ आपल्या आहारात रोज पाहिजे.
- जेवण वेळेवर करावे.
- मांसाहार पदार्थ आणि तिखट पदार्थ जास्त प्रमाणात खाउ नये.
- पाणी जास्त प्रमाणात पीणे.
- गरम पदार्थ खाण्याचे टाळावे उदा. चहा इतर
- एकाच ठिकाणी जास्त वेळ बसू नये.
- नियमित व्यायम तसेच योगासन करणे. ( शरीरावर चरबी वाढू न देणे )
- सर्वात महत्वाचे म्हणजे मद्यपान करू नका ( मद्यपानमुळे गंभीर समस्या निर्माण होउ शकतात )
- सर्वात महत्वाचे म्हणजे शौच आल्यास शौचालयास जाणे, ( शौचास सतत उशिर करत असाल तर पुन्हा मूळव्याध होण्याची शक्यता आहे )
वरील दिलेली माहिती मध्ये मूळव्याधपासून मुक्त होण्याचा सर्वोत्तम मार्ग ( Best way to get rid of hemorrhoids ) आहे.
मूळव्याध झाल्यावर कोणता आहार घ्यावा
1 ) दुध, तूप, ताक, सर्व फळे, सर्व भाज्या
2 ) ज्वारी, गहू, मुग, तूर
3 ) सुरण, गाजर, काकडी, बीट, टोमॅटो
4 ) ड्राय फ्रुट कमी प्रमाणात खावे.
5 ) मांसाहार – बोकडाच मटन, तिखट मसाला कमी खावे, गावरान कोंबडीचे मटन खावे.
६ ) दुध आणि गावरान तूप रोज आहारात घेत जा.
मूळव्याध झाल्यावर हा आहार खाऊ नये ( Best way to get rid of hemorrhoids )
1 ) हरभरा, चवळी, वाटाणे, मटकी, बाजरी, पोहे, साबुदाणा, fast फूड आंबवलेले पदार्थ ( इडली, डोसा, दही इतर )
2 ) जास्त तिखट, मसालेदार, चमचमीत पदार्थ
3 ) अंडी, मासे, चिकन बॅायलर
4 ) तंबाखू, दारू, गुटखा, मावा, सिगारेट, बिडी
5 ) शिळे अन्न खाउ नये
6 ) उपवास धरु नये.