Agniveer Rally Bharti update : महाराष्ट्रात लवकरच नागपूर येथे अग्निवीर भरती रॅली होणार आहे. यासाठी केंद्र सरकार तयारी करत आहे. अग्निवीर भरतीसाठी Open/OBC/EWS, SC/ST, PWD/Female या category लोकांना कोणतीही फी नसणार. अग्निवीर पदांसाठी इच्छुक असणाऱ्या विद्यार्थांना अर्ज करण्यासाठी शेवटची तारीख ३ ऑगस्ट २०२२ पर्यंत मुदत दिली आहे.
महिला आणि पुरुष अग्निवीर भरती ( Agniveer Rally Bharti update ) साठी पात्र आहेत.
Agniveer Rally Bharti update |
भरली जाणारी भरतीचे पदे ( Agniveer Rally Bharti update )
संस्था = Indian Army ( भारतीय सैनिक )
१. अग्निवीर जनरल ड्यूटी
२. अग्निवीर ट्रेडसमन
३. अग्निवीर लिपिक/स्टोअर कीपर टेक्निकल
४. अग्निवीर ट्रेडसमन
५. अग्निवीर ट्रेडसमन
प्रती महिना मिळणार वेतन
अग्निवीर जनरल ड्यूटी, अग्निवीर ट्रेडसमन, अग्निवीर लिपिक/स्टोअर कीपर टेक्निकल, अग्निवीर ट्रेडसमन, अग्निवीर टेक्निकल, या सर्व पदासाठी 30,000/40,000 प्रती महिना मिळणार आहे.
शैक्षणिक पात्रता आवश्यक
१. अग्निवीर जनरल ड्यूटी : उमेदवार १० वी पास ( ३०,००० /४०,००० प्रती महिना )
२. अग्निवीर ट्रेडसमन : ITI + १२ वी उत्तीर्ण किंवा १२ वी उत्तीर्ण ( 12 th pass ) + ( PCB and english )
३. अग्निवीर लिपिक/स्टोअर कीपर टेक्निकल : १२ वी पास ( 12 th pass ) + कला, वाणिज्य, विज्ञान
४. अग्निवीर ट्रेडसमन : १० वी उत्तीर्ण ( 10 th pass )
५. अग्निवीर ट्रेडसमन : ८ वी उत्तीर्ण ( 10 th pass )
अर्ज : ऑनलाईन पध्दतीने अर्ज करायचा आहे.
शेवटची तारीख : ३ ऑगस्ट २०२२
नौकरी : सरकारी
वय : १ ऑगस्ट १९९९ पासून ते १ एप्रिल २००५ पर्यंत ( वयात सूट असे जाहिरात मध्ये दाखवल आहे )
अधिकृत indianarmy.nic.in या वेबसाईटवर भेट द्या.
WhatsApp group ला जाॅईन व्हा : https://chat.whatsapp.com/G49eRNpbq2P0AVgm6JDzSm