Maharashtra Rain Update : आज पासून पुढील दोन दिवस या जिल्ह्यात मुसळधार पाऊस

Maharashtra Rain Update : गेल्या काही दिवसापासून महाराष्ट्रात भाग बदलत मुसळधार पाऊस होत आहे. अहमदनगर, बीड, औरंगाबाद या जिल्ह्यात काल काही ठिकाणी मुसळधार पाऊस झाला आहे. ५ जुलै पासून महाराष्ट्रात पावसाचा ( Monsoon Rain Update ) जोर वाढला आहे.

ठिकठिकाणी मुसळधार पाऊस होत आहे पण अशी काही गावे आहेत त्याठिकाणी अजून सुध्दा मुसळधार पाऊस झाला नाही त्यांच्यासाठी हा हवामान अंदाज महत्वाचा ठरणार आहे.

Maharashtra Rain Update
Maharashtra Rain Update


आजचा हवामान अंदाज 

पुढील दोन दिवस मराठवाडयात आणि विदर्भात चांगला पाऊस असणार आहे. आज मध्य महाराष्ट्रात भाग बदलत मुसळधार पाऊस होण्याची शक्यता आहे. त्या सोबत ७ जिल्ह्यांना रेड अर्लट देण्यात आला आहे.रेड अलर्ट : पालघर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पुणे, सातारा, कोल्हापूर या जिल्ह्यांना पुढील दोन दिवस रेड अर्लट आहे.

आज रात्री मराठवाडा, कोकणात आणि विदर्भात अति मुसळधार ( Heavy Rain ) पाऊस होण्याची शक्यता आहे.

तरी शेतकऱ्यांनी आपल्या जनावरांची काळजी घ्यावी तसेच आपल्या कुटूंबाची काळजी घ्यावी.

महाराष्ट्रातील अजून सुध्दा काही ठिकाणी पावसाचे आगमन झाले नाही असे चित्र पाहायला मिळाले होते पण आता त्या ठिकाणी १० जुलै पर्यंत प्रत्येक गावागावी पावसाचे आगमन होणार आहे. दररोज हवामान अंदाज पाहण्यासाठी तुम्ही आपला बळीराजा युटूब चॅनेला सबक्राईब करा धन्यवाद.

Leave a Comment