Moderate rainfall warning : महाराष्ट्रात सध्या भाग बदलत पाऊस होत आहे. राज्यातील पुणे, कोल्हापूर तसेच मुंबई या परिसरात चांगल्याप्रकारे पाऊस झाला आहे. महाराष्ट्रात काही जिल्हायात पुरेसा पाऊस न झाल्याने शेतकऱ्यांच्या पेरण्या खुळबल्या आहेत. अशा परिस्थितीत शेतकऱ्यांचे लक्ष हवामान अंदाजाकडे वळाले आहे.
Moderate rainfall warning |
आज रात्री पाऊस पडेल का ?
अरबी समुद्रात ढगाची मोठ्या प्रमाणात दाटी झाली आहे. मराठवाडा, विदर्भ आणि कोकण भागात सुध्दा ढग दाटून आलेले दिसत आहे. याशिवाय उर्वरीत भागात काही ठिकाणी ( moderate rainfall warning ) मुसळधार पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. आज रात्री कोकण भागात पावसासाठी पोषक वातावरण आहे. तसेच दक्षिण कोकणात मुसळधार पाऊस होण्याची शक्यात आहे. मराठवाड्यात आणि विदर्भात सुध्दा तुळरक ठिकाणी मुसळधार पावसाचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे.
हवामान खात्याचा अंदाज ( weather reports )
कोकण, मध्य महाराष्ट्र आणि विदर्भातील काही भागात जोरदार पावसाचा अंदाज व्यक्त केला आहे. कोकण भागात रायगड, पालघर, ठाणे, तसेच मुंबई या परिसरात जोरदार वाऱ्यासह पावसाचा अंदाज व्यक्त केला जात आहे. मध्य महाराष्ट्रात कोल्हापूर आणि सोलापूर या भागात सुध्दा जोरदार पावसाच अंदाज ( moderate rainfall warning ) व्यक्त केला जात आहे. मराठवाड्यात औरंगाबाद मध्ये सुध्दा मुसळधार पावसाची शक्यता व्यक्त केली जात आहे. विदर्भात बुलढाणा, अकोला, वाशिम, यवतमाळ या ठिकाणी मुसळधार पावसाचा अंदाज खात्याने वर्तवला आहे.