World blood donor day : नमस्कार मित्रानो आपणास माहिती असेल रक्तदान हे १४ मे दिवशी जगभरात जागतिक रक्तदान दिवस म्हणून साजरा केला जातो. रक्तदान केल्याने काही लोकांचा आपण जीव वाचवू शकतो म्हणून लोक मोठ्या प्रमाणात रक्तदान करतात. म्हणूनच यास रक्तदानाला महादान म्हटल जात आहे. १४ मे दिवशी रक्तदान किती महत्वाचे आणि गरजेचे याबाबत लोकांना पटवून देण्याचे काम केले जात आहे. रक्तदान केल्याने कित्येक लोकांना नवीन आयुष्य देऊ शकता.
World blood donor day |
रक्तदान करण्यासाठी तुमचे वय किमान १८ वर्षां पूर्ण झालेले पाहिजे. तुम्हाला रक्तदान करण्याची इच्छा असेल किंवा रक्तदान करणार असाल तर रक्तदान करण्याआगोदर आहाराची विशेष काळजी घेतली पाहिजे. काही लोक रक्तदान करतात पण काही चूका मुळे त्यांना चक्कर किंवा थक्कवा जाणवू लागतो. यामुळे रक्तदान World blood donor day करण्याआगोदर काय खावे आणि रक्तदान केल्यानंतर काय खाल्ले पाहिजे याबाबत सविस्तर जाणून घ्या. जेणे करून तुम्हाला रक्तदान केल्यानंतर कशाल्याही प्रकारचा त्रास होणार.
- आपल्या शरीरातले रक्त हे पाण्याने बनलेले आहे त्यामुळे सर्वातआधी रक्तदान करण्यापूर्वी पोटभर पाणी प्यावे.
- रक्तदान केल्यानंतर बऱ्याच लोकांना चक्कर येते याच मुख्य कारण म्हणजेच लोहाचे प्रमाण कमी होणे. यामुळे तुम्ही रक्तदान केल्यानंतर लोहाचे सेवन अधिक करणे अधिक गरजेचे आहे.
लोहापासून आपल्या शरीरात हिमोग्लोबिन तयार होते. हिमोग्लोबिन हे आपल्या फुफ्फुसातून ऑक्सिजन शरीरातील भागात पोहोचवण्याचे काम करत आहे.
- लोहयुक्त पदार्थ : मटन, अंडी, बीट, मासे, हिरव्या भाज्य इतर
- फळ : केळ, चिकू, पपई, सफरचंद, द्राक्षे, इतर फळाचे सेवन केल्यानंतर तुमच्या मधील थकवा निघून जाईल.
अशा प्रकारचे सेवन केल्याने तुमच्या मध्ये नवीन उर्जा निर्माण होईल, यामुळे तुमच्या शरीरातील थकवा तसेच चक्कर येणे किंवा अशक्तापण निघून जाईल. “World blood donor day”
वरील माहिती तुम्हाला महत्वाची वाटली असेल तर हा लेख शेयर करायला विसरून नका जेणेकरुन बाकिच्यांना याचा उपयोग होऊ शकतो. आपल्याला या लेख बदल काय वाटते नक्कीच कमेंट्स मध्ये कळवा धन्यवाद.