Farming Insurance : 27 लाख शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळणार

Farming Insurance : 27 लाख शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळणार
Farming Insurance : 27 लाख शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळणार

 

farming insurance : शेतकऱ्यांना खरीप हंगामात दिलासा देणारी बातमी राज्य सरकारकडून देण्यात आली आहे. मंगळवारी झालेल्या राज्य मंत्रिमंडळ बैठकीत २७ लाख ३६ हजार शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्याची घोषणा केली आहे. राज्य सरकारच्या मते, १५ लाख ९६ हजार हेक्टर पर्यंत शेती पिकांचे नुकसान झाले आहे.

27 लाख शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळणार | farming insurance

राज्य मंत्रिमंडळात ५ एप्रिल रोजी शेतकऱ्यांनसाठी सतत पावसाची घोषणा केली होती. तसेच नुकसान भरपाईच्या निधीत राज्य सरकारने सुधारणा केली आहे. राज्य आपत्तीनुसार निधीचे दर, जिरायत शेत पिकांनसाठी ८ हजार ५०० रुपये, तर बागायत शेत पिकांनसाठी १७ हजार रुपये, बहूवार्षिक शेत पिकांनसाठी २२ हजार ५०० रुपये प्रति हेक्टर नुसार हि मदत मिळणार तसेच याची मर्यादा २ हेक्टर पर्यंत ठेवण्यात आली आहे.

1 ) कंत्राटी ग्रामसेवकांच्या पगारात १० हजार रुपये पर्यंत वाढ करण्यात आली आहे.
2 ) स्वातंत्र सैनिकांना मासिक उत्पादन १० हजार वरुन ३० हजार पर्यंत वाढण्यास मंजूरी दिली आहे.
3 ) 5 वी आणि 8 वीच्या विद्यार्थ्यांच्या शिष्यवृतीत रक्कम वाढवली आहे. ( 5 वी साठी 5 हजार रुपये, तर 8 वी साठी 7 हजार ५०० रुपये प्रति वर्ष पर्यंत रक्कम मिळणार आहे. )

शेती संदर्भात बातमी पाहण्यासाठी आताच आमच्या WhatsApp Group वर सामील होऊ शकतात.

Crop Insurance : 15 जून रोजी 50 हजार शेतकऱ्यांच्या खात्यात पिक विमा जमा होण्यास सुरुवात
Crop Insurance : 15 जून रोजी 50 हजार शेतकऱ्यांच्या खात्यात पिक विमा जमा होण्यास सुरुवात

Leave a Comment