आज या तीन बाजार समिती मध्ये कापसाचे भाव 2022 पुन्हा एकदा वाढले

कापूस : नमस्कार शेतकरी मित्रांनो आज पुन्हा बाजार समिती कापसाचे भाव वाढले आहे. अमरावती, सावनेर आणि जामनेर या बाजार समिती मध्ये कापसाचे भाव कसे या बाबतीत पाहणार आहोत. त्याअगोदर हा लेख शेतकऱ्यांना शेयर करायला विसरू नका. ( आजचे कापसाचे भाव 2022 ) 

aajache kapsache bajar bhav today 2022
aajache kapsache bajar bhav today 2022

बाजार समिती मधील आजचे कापसाचे भाव 2022


अमरावती बाजार समिती मध्ये ( 30 एप्रिल ) कमीत कमी 9400, जास्तीत जास्त 12100, आणि सर्व साधारण दर 10750 अशा प्रकारे कापसाला भाव मिळाला आहे. 

सावनेर बाजार समिती मध्ये ( 30 एप्रिल ) कमीत कमी 1100, जास्तीत जास्त 11600, आणि सर्व साधारण दर 11250 अशा प्रकारे कापसाला भाव मिळाला आहे. 

जामनेर बाजार समिती मध्ये ( 30 एप्रिल ) कमीत कमी 9000, जास्तीत जास्त 11000, आणि सर्व साधारण दर 10000 अशा प्रकारे कापसाला भाव मिळाला आहे. 

या बाजार समिती मध्ये कापसाच्या भावात किती इतक्या रुपयांनी वाढ


अमरावती बाजार समिती मध्ये दोन दिवसात 200 रुपयांनी कापसाच्या भावात वाढ पाहायला मिळाले आहे. 28 एप्रिलला कापसाला भाव 11900, तसेच 29 एप्रिलला कापसाला भाव 12000 मिळाला, आणि आज 30 एप्रिलला कापसाला भाव 12100 पर्यंत मिळाला आहे. ( aajache kapsache bajar bhav today 2022 ) 

सावनेर बाजार समिती मध्ये कापसाच्या भावात तीन दिवसात एकदाही वाढ झाली नाही. 28 एप्रिलला कापसाला भाव 11600, 29 एप्रिलला कापसाला भाव 11600, 30 एप्रिलला 11600 या बाजार समिती स्थिर भाव होते. 

जामनेर बाजार समिती मध्ये कापसाचे भाव तीन दिवस स्थिर होते. जामनेर बाजार समिती मध्ये 28, 29, 30 एप्रिलला कापसाचे भाव 11000 होते. 

या बाजार समिती मधील आजची आवक


अमरावती बाजार समिती मधील आवक = 195
जात प्रत = नाही
सावनेर बाजार समिती मधील आवक = 2200
जात प्रत = नाही
जामनेर बाजार समिती मधील आवक = 44 
जात प्रत = हायब्रीड

शेतकरी वरील ( 30 एप्रिल ) बाजार भाव बाजार समित्यांनी अपलोड केला आहे. तरीही बाजार भाव हा कमी जास्त होत असतो त्यामुळे तुम्ही चौकशी करूनच बाजार समिती मध्ये जावे. 

Leave a Comment