आजचे बाजार भाव : अमरावती बाजार समिती मधील घडामोडी पहा

Market Committee : नमस्कार शेतकरी मित्रांनो आज बाजार समिती ( Market Committee ) मधील घडामोडी पाहणार आहोत. हा लेख तुम्हाला आवडल्यास शेयर करायला कृपया विसरू नका. 

Market Committee
Market Committee

अमरावती बाजार समिती मध्ये कापसाचे भाव वाढले

शेतकरी मित्रांनो आज पुन्हा कापसाच्या भावात ( cotton rate ) सुधारणा अमरावती बाजार समिती ( Market Committee ) मध्ये पहायला मिळाले आहे. गेल्या दिवसात या बाजार समिती मध्ये कापसाच्या भावात चढ उतार होत आहे. ( 26 एप्रिल ) अमरावती बाजार समिती कापसाला भाव 11500 पर्यंत मिळाला होता. तसेच आज ( 28 एप्रिल ) या तारखेला 11900 पर्यंत कापसाला भाव मिळाला. म्हणजेच अमरावती बाजार समिती ( Market Committee ) मध्ये गेल्या दोन दिवसात 400 रुपयांनी भाव वाढले आहे. आज ( 28 एप्रिल ) अमरावती बाजार समिती मध्ये कमीत कमी 9000 हजार तसेच सर्व साधारण दर 10250 आणि जास्तीत जास्त 11500 असा कापसाला भाव अमरावती बाजार समिती मध्ये मिळाला आहे. 

अमरावती बाजार समिती मध्ये सोयाबीनचे भाव वाढले

अमरावती बाजार समिती आज ( 28 एप्रिल ) 80 रुपयांनी सोयाबीनचे भाव ( soybean bhav today ) वाढले आहे. अमरावती बाजार समिती मध्ये ( 27 एप्रिलला ) जास्तीत जास्त दर 7100 पर्यंत सोयाबीनला भाव मिळाला होता. तसेच आज अमरावती बाजार समिती ( Market Committee ) मध्ये ( 28 एप्रिल ) सोयाबीनला भाव कमीत कमी 6700 तसेच जास्तीत जास्त 7180 आणि सर्व साधारण 6940 दर होते. 

अमरावती बाजार समिती मध्ये तूर भावात उतार

शेतकरी मित्रांनो आज अमरावती बाजार समिती ( Market Committee ) मध्ये तूरीच्या भावात ( tur bhav today ) 45 रुपयांनी उतार पहायला मिळला आहे. तूरीचे भाव ( 27 एप्रिलला ) 6195 पर्यंत होते तसेच आज ( 28 एप्रिलला ) 45 रुपयांनी भाव उतार झाले आहेत. आजचे तूरीचे भाव ( 28 एप्रिलला ) कमीत कमी 5650 तसेच जास्तीत जास्त 
6150 आणि सर्व साधारण दर 5900 पर्यंत भाव मिळाला आहे. 

अमरावती बाजार समिती मध्ये हरभराचे भाव स्थिर
शेतकरी मित्रांनो काल आणि आज ( 28 एप्रिलला ) अमरावती बाजार समिती ( Market Committee ) हरभराचे भाव स्थिर पहायला मिळले आहे. हरभराचे भाव ( 27 एप्रिलला ) 4500 पर्यंत भाव होते. तसेच ( 28 एप्रिलला ) आजचे हरभराचे भाव कमीत कमी 4400 तसेच जास्तीत जास्त 4500 आणि सर्व साधारण दर 4450 पर्यंत होते. 

अमरावती बाजार समिती मधील बाजार भाव
शेतमाल = कमीत कमी, जास्तीत जास्त, सर्व साधारण दर
अशा प्रकारे पुढे भाव मांडलेले असतील. 
बाजरी = 1800, 2000, 1900
उडीद = 3200, 5200, 4200
मूग = 6000, 7000, 6500
मका = 1900, 1950, 1925
तील = 8500, 9500, 9000
ज्वारी = 1350, 1650, 1500
गहू = 2200, 2235, 2217
वरील ( 28 एप्रिलला ) बाजार भाव बाजार समित्यांनी अपलोड केला आहे. 

Leave a Comment