आज रात्री पासून गारपीठ होण्याची शक्यता | Weather Updates | Havaman Andaj Today

Maharashtra : दिवसादिवस वातावरणात बदल होत. अनेक जिल्ह्यात ढगाळ वातावरण पाहयला मिळत आहे. अनेक हवामान अभ्यासकांनी दिलेल्या अंदाजनुसार ४ मार्च पासून ते १० मार्च पर्यंत राज्यात ढगाळ वातावरण तसेच गारपीठ होण्याची शक्यता जास्त आहे. 

Weather Updates
Weather Updates

आज रात्री पासून गारपीठ होण्याची शक्यता | Weather Updates | Havaman Andaj Today

हवामान विभागाने सर्वात आधी राज्यात कडक उन्हाळा सुरु होईल असा अंदाज दिला होता. त्यातच आता हवामान विभागाने दिलेल्या नवीन अंदाजनुसार, राज्यात अनेक भागात मुसळधार पाऊस तसेच गारपीठ होण्याची शक्यता आहे. राज्यात आज रात्रीपासून ते पुढील १० मार्च पर्यंत पावसाची शक्यता आहे. मुख्य म्हणजे ४ आणि ५ तारखेला उत्तर महाराष्ट्र, मराठवाडा, उत्तर कोकण आणि विदर्भात मुसळधार पाऊस होऊ शकतो.

आज रात्री पाऊस पडणार ? 

हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, राज्यातील नागपूर, वर्धा, चंद्रपूर, अमरावती, अकोला, बुलढाणा या जिल्ह्यात भाग बदलत आज रात्री पावसाची शक्यता आहे.

वातावरणात बदल

गेल्या काही दिवसापासून राज्यात सकाळी थंडी तर दुपारी कडक उन आणि रात्री साधरण थंडी वाजत आहे. वातावरणात असेच पुढे काही दिवस चढ उतार पाहयला मिळणार आहे. 

Leave a Comment