Rakuten Insight Survey In Marathi : नमस्कार मित्रांनो, आज आपण घर बसल्या जागी पैसे कसे कमवू शकतो या बाबतीत सविस्तर माहिती जाणून घ्या. जर तुम्हाला पैसेच कमवायचे असेल तर तुम्ही योग्य वेबसाइटवर आला आहात. Rakuten Insight Survey या वेबसाइटवर काम करत आहे. या ठिकाणी तुम्हाला प्रश्न विचारले जातात. ( उदाहरणार्थ : तुम्ही कोणता फोन वापरतात = एक पर्याय निवडाचा आहे. ) मी स्वतः या ठिकाणी पैसे कमवले आहे.
Rakuten Insight Survey In Marathi |
Rakuten Insight Survey वर खाते उघडा
1) Rakuten Insight Survey वेबसाइटवर गेल्यावर तुम्हाला उजव्या बाजूला sign up असे नाव दिसेल त्याला निवडायचे आहे.
2) तुम्हाला फोन नंबर किंवा ईमेल टाकून त्यानंतर विश्वासू password टाकून पुढे जायचे आहे.
3) तसेच तुमचे नाव, आडनाव, आणि जन्म तारीख टाकून पुन्हा फोन नंबर टाकून Next करा.
4) तुमचे राज्य आणि जिल्हा निवडून पुढे तुम्हाला मातृभाषा निवडून Next करा.
5) Trem of Survice नावच पेज ओपन होईल. त्याठिकाणी तुम्हाला member agreement आणि pravicy policy तसेच I agree यावरती निवडून Next करा.
6) gmail verification नावाने पेज ओपन असेल. सर्वात आधी जो ईमेलद्वारे लॉगिन केले असेल त्यावर तुम्हाला ईमेल पाठवील जाईल. आपल्या gmail वर जाऊन ईमेल verify वर क्लिक करा.
Rakuten Insight Survey प्रोफाईल भरा
1) Rakuten Insight Survey पुन्हा लॉगिन करून तुम्हाला प्रोफाईल भरायची आहे.
2) जास्तीत जास्त पैसे कमवण्यासाठी प्रोफाईल भरायचे आहे.
3) तुम्हाला 7 क्रमांकावर member profile selecte करायचे आहे.
4) त्याठिकाणी Basic, Household, Vechile, Health ह्या चार step तुम्हाला पूर्ण करायचे आहे.
Rakuten Insight Survey पैसे कसे भेटतात
आपण जर प्रोफाईल पूर्ण केल्यानंतर तुम्हाला काही
Survey सोडायला येतात. सुरूवातीला काही दिवस कमी पैशाचे Survey सोडावे लागतात.
एक पाॅइट = 1 रुपये अशा प्रकारे तुम्हाला पैसे भेटतात. तुम्हाला यावरती रोज एक किंवा दोन Survey सुध्दा भेटतात. एक Survey कमीत कमी 20 ते जास्तीत जास्त 100 रुपयांपर्यंत भेटतात. एक Survey सोडवण्यासाठी कालावधी कमीत कमी 5 ते जास्तीत जास्त 15 मिनिटे लागतात. हे पैसे 100 पाॅइट झाल्यावर काढता येतात. Paytm wallet promo code द्वारे पैसे काढू शकतात.