Marathavada : नमस्कार शेतकरी मित्रांनो, आज कोणत्या बाजार समिती मध्ये सोयाबीन भावात 100 रुपयांची वाढ झाली तसेच कुठे सर्वात जास्त आवक आली आहे. आज कापसाचे भाव कसे आहेत व तुरीचे किती आहे हे सर्व जाणून घेण्यासाठी खाली वाचा.
Marathavada |
सोयाबीन भावात 100 रु. वाढ
आज ( 18 एप्रिल ) मराठवाड्या ( Marathavadatil Soybean bajar bhav ) मधील हिंगोली बाजार समिती मध्ये आवक 600 क्विंटल आली होती. हिंगोली बाजार समिती मध्ये सोयाबीनला भाव कमीत कमी 6800 ते जास्तीत जास्त 7355 इतका भाव मिळाला आहे.
कापसाचे भाव काय बोलतात
आज ( 18 एप्रिल ) अमरावती बाजार समिती मध्ये 275 आवक विक्रीसाठी कापूस ( kapus ) आणला होता. अमरावती बाजार समिती मध्ये जवळपास कापसाला भाव ( Kapasache bhav ) कमीत कमी 9000 ते जास्तीत जास्त 12250 आणि सर्वसाधारण 10625 या दरम्यान कापसाला भाव मिळाला आहे. तसेच जामनेर बाजार समिती मध्ये 31 आवक कापूस ( kapus ) विक्रीला आणला होता. या बाजार समिती मध्ये कापसाचे भाव ( Kapasache bhav ) कमीत कमी 10050 ते जास्तीत जास्त 12000 प्रति क्विंटल भाव मिळाला आहे.
तुरीचे भाव किती
कारंजा बाजार समिती मध्ये ( 18 एप्रिल ) 2900 क्विंटल आवक आली आहे. या ठिकाणी तुरीचे भाव ( turiche bhav ) कमीत कमी 5375 ते जास्तीत जास्त 6400 इतका भाव मिळाला तसेच सर्वसाधारण भाव 6150 आहे.