Soybean bhav : आज पुन्हा सोयाबीन भावात प्रचंड बदल || आजचे सोयाबीन बाजार भाव 2022

Soybean bhav : नमस्कार शेतकरी मित्रांनो आज सोयाबीनचे भाव कशा प्रकारे वाढले आहे तसेच आवक सुध्दा आपण पाहणार आहोत. 16 बाजार समिती मधील बाजार भाव पहा. 

soybean bhav today
soybean bhav today

आजचे सोयाबीन भाव

बाजार समिती काटोल मध्ये 80 आवक आली आहे.
काटोल बाजार समिती मध्ये कमीत कमी 5625 ते जास्तीत जास्त 7000 हजार पर्यंत सोयाबीनला भाव मिळाला होता. 
जात प्रत – पिवळा सोयाबीन
बाजार समिती उमरगा मध्ये 13 आवक आली आहे. 
उमरगा बाजार समिती मध्ये कमीत कमी 7050 ते जास्तीत जास्त 7200 हजार पर्यंत सोयाबीनला भाव मिळाला आहे. 
जात प्रत – पिवळा सोयाबीन
बाजार समिती उमरी मध्ये आवक 5 आली आहे. 
उमरी बाजार समिती मध्ये कमीत कमी 7000 ते जास्तीत जास्त 7200 हजार पर्यंत सोयाबीनला भाव मिळाला आहे. 
जात प्रत – पिवळा सोयाबीन
बाजार समिती देउळगाव राजा मध्ये आवक 6 आली आहे. उमरी बाजार समिती मध्ये कमीत कमी 7000 ते जास्तीत जास्त 7150 हजार पर्यंत सोयाबीनला भाव मिळाला आहे. 
जात प्रत – पिवळा सोयाबीन 
बाजार समिती परतूर मध्ये आवक 29 आली आहे. 
परतूर बाजार समिती मध्ये कमीत कमी 7000 ते जास्तीत जास्त 7150 हजार पर्यंत भाव मिळाला. 
जात प्रत – पिवळा सोयाबीन
बाजार समिती भोकर मध्ये आवक 31 आली आहे. भोकर बाजार समिती मध्ये कमीत कमी 5850 ते जास्तीत जास्त 7200 पर्यंत सोयाबीनला भाव आहे. 
जात प्रत – पिवळा सोयाबीन
बाजार समिती बीड मध्ये आवक 210 आली आहे. 
बीड बाजार समिती मध्ये कमीत कमी 6499 ते जास्तीत जास्त 7140 हजार पर्यंत सोयाबीनला भाव मिळाला. 
जात प्रत – पिवळा सोयाबीन
बाजार समिती अकोला मध्ये आवक 908 आली आहे. अकोला बाजार समिती मध्ये कमीत कमी 6000 ते जास्तीत जास्त 7190 हजार पर्यंत सोयाबीनला भाव मिळाला. 
जात प्रत – पिवळा सोयाबीन
बाजार समिती जालना मध्ये आवक 1371 आली आहे. जालना बाजार समिती मध्ये कमीत कमी 5000 ते जास्तीत जास्त 7100 हजार पर्यंत सोयाबीनला भाव मिळाला. 
जात प्रत – पिवळा सोयाबीन
बाजार समिती ताडकळस मध्ये आवक 45 आली आहे. ताडकळस बाजार समिती मध्ये कमीत कमी 7100 ते जास्तीत जास्त 7300 हजार पर्यंत सोयाबीनला भाव मिळाला. 
जात प्रत – सोयाबीन नंबर वन
बाजार समिती अबंड वडी गोद्री मध्ये आवक 20 आली आहे. अबंड वडी गोद्री बाजार समिती मध्ये कमीत कमी 6400 ते जास्तीत जास्त 7001 पर्यंत सोयाबीनला भाव मिळाला. 
जात प्रत – पिवळा सोयाबीन

सोयाबीन भावात प्रचंड बदल

बाजार समिती नागपूर मध्ये आवक 303 आली आहे. नागपूर बाजार समिती मध्ये कमीत कमीत कमी 5200 ते जास्तीत जास्त 7461 सोयाबीनला भाव मिळाला आहे. 
जात प्रत – लोकल सोयाबीन
बाजार समिती राहता मध्ये आवक 17 आली आहे. राहता बाजार समिती मध्ये कमीत कमी 7200 ते जास्तीत जास्त 7325 पर्यंत सोयाबीनला भाव मिळाला. 
बाजार समिती मोर्शी मध्ये आवक 500 आली आहे. मोर्शी बाजार समिती मध्ये कमीत कमी 7000 ते जास्तीत जास्त 7170 पर्यंत सोयाबीनला भाव मिळाला आहे. 
बाजार समिती परळी वैजनाथ मध्ये आवक 500 आली आहे. 
परळी वैजनाथ बाजार समिती मध्ये कमीत कमी 
6851 ते जास्तीत जास्त 7337 सोयाबीनला भाव मिळाला आहे. 

आताचे सोयाबीन बाजार भाव

बाजार समिती औरंगाबाद येथे आवक 9 आली आहे. औरंगाबाद बाजार समिती मध्ये कमीत कमी 6300 ते जास्तीत जास्त 6900 पर्यंत सोयाबीनला भाव मिळाला आहे. 
वरील सर्व बाजार भाव बाजार समित्यांनी अपलोड करत आहे. हा सोयाबीन बाजार भाव 28 मार्च 2022 आहे. बाजार भाव हा कमी जास्त होत असतो त्यामुळे चौकशी करुनच बाजार समित्या मध्ये जावे. 

Leave a Comment