Farming Insurance : महाराष्ट्र सरकाने शेतकऱ्यांनसाठी १५०० कोटीची नुकसान भरपाई मंजूर केल्यामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे. तसेच जालना जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मागील वर्षाची नुकसान भरपाई मिळाली नव्हती, त्यामुळे प्रशासनाने तातडीने शासन निर्णय कडून २०३ कोटी पर्यंत नुकसान भरपाई मंजूर केली आहे.
नुकसान भरपाई कधी जमा होईल ? | Farming Insurance
मागील वर्षी जालना जिल्ह्यातील १९ मंडळात संप्टेंबर आणि ऑक्टोबर महिन्यात मुसळधार पावसामुळे शेतकऱ्यांच्या पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. तरीही शेतकऱ्यांना अद्याप नुकसान भरपाई मंजूर नव्हती झाली होती पण स्वभिमानी शेतकरी संघटनेने अनेक वेळा प्रशासनाला निवेदन केले होते त्यानंतर आनंदोलनाचा पर्याय हा निवडाला आणि शेतकऱ्यांना न्याय देण्याचे काम केले आहे.
शेतकऱ्यांच्या खात्यात येत्या १५ दिवसात नुकसान भरपाई जमा होईल सूत्राकडून माहिती मिळाली आहे. १९ मंडळात ३२५ गावातील २ लाख १५ हजार शेतकऱ्यांना नुकसान भरपाई हि मिळणार आहे.
शेती विषयी माहिती मिळवण्यासाठी आताच आमच्या WhatsApp Group वर सामील होऊ शकतात.