शेतकऱ्यांना ठळक बातम्या || हवामान अंदाज, सोयाबीन भाव, कापसाचे भाव
नमस्कार शेतकरी मित्रांनो आज आपण कापूस तसेच सोयाबीन बदल सविस्तर माहिती पाहणार आहोत. आज कापसाच्या भावात तेजी येत आहे तसेच सोयाबीन बदल पाहिले तर सोयाबीनच्या भावात तेजी येत नाही.
शेतकरी मित्रांनो कोणत्या बाजार समिती मध्ये आवक व भाव वाढले आहे हे सविस्तर पहा. हा लेख शेयर करायला कृपया विसरू नका.
havaman andaj today |
हवामान अंदाज
महाराष्ट्रात अनेक जिल्ह्यात वातावरणात बदल झालेला आहे. म्हणजे रात्री गारवा निर्माण होतो तसेच सकाळी गरमट वातावरण निर्माण होते. शेतकरी मित्रांनो ‘havaman andaj today’ 15 तारखे पर्यंत नागपूर, भंडारा, चंद्रपूर, गोदींया, या जिल्ह्यात हलक्या स्वरूपात पाऊस होण्याची शक्यता आहे.
कापसाचे भाव
शेतकरी मित्रांनो आज कापसाच्या भाव स्थिर राहले आहे. तसेच येणाऱ्या काळात कापसाच्या भावात कमतरता निर्माण होणार नाही. तसेच आज कापसाला कशा प्रकारे भाव भेटला आहे ते पहा.
बाजार समिती
अमरावती, हिंगोली, समुद्रपूर, वडवणी, हिंगणा, आर्वी, पारशिवनी, उमरेड, सिंदी सेलू, हिंगणघाट, या सर्व बाजार समिती मध्ये कापसाला भाव 10000 ते 10600 दरम्यान भाव भेटला होता. तसेच कापसाच्या भावात तेजी येत आहे पण हे भाव लवकरच 11 हजार पर्यंत जाण्याची शक्यता आहे. kapus bhav today
सोयाबीनचे भाव
सोयाबीनच्या भावात तेजी पाहायला मिळाली आहे. तसेच काही शेतकऱ्यांनी आपला सोयाबीन साठवून ठेवला आहे. हे शेतकरी जेव्हा सोयाबीनला चांगल्याप्रकारे भाव आला तरच सोयाबीन विकतात.
बाजार समिती
उदगीर, उमरी, समुद्रपूर, लासलगाव विंचूर, जळगाव, औरंगाबाद, राहुरी वाबोंरी, या सर्व बाजार समिती मध्ये सोयाबीनला 6000 ते 6600 दरम्यान भाव भेटला होता. “soybean bhav today” या सर्व बाजार समिती पिवळा सोयाबीनला सर्वाधिक मागणी होती. तसेच येणाऱ्या काळात पिवळा सोयाबीनला मागणी असू शकते.