IMD : रविवारी रात्री 20 पेक्षा अधिक जिल्ह्यात मुसळधार पाऊस होणार | Monsoons 2023

IMD : रविवारी रात्री 20 पेक्षा अधिक जिल्ह्यात मुसळधार पाऊस होणार | Monsoons 2023
IMD : रविवारी रात्री 20 पेक्षा अधिक जिल्ह्यात मुसळधार पाऊस होणार | Monsoons 2023

IMD : मध्य महाराष्ट्रात, मराठवाड्यात तसेच विदर्भात मान्सूनचे आगमन जोरदार झाले आहे. महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यात आज सकाळ पासून रिमझिम पावसाची सुरुवात झाली. प्रादेशिक हवामान विभागाने तसेच भारतीय हवामान विभागाने दिलेल्या अंदाजनुसार राज्यात आज २० राज्यात मान्सूनसाठी अनुकूल वातावरण असल्यामुळे अनेक ठिकाणी मुसळधार पाऊस होणार आहे.

आज राज्यात पाऊस पडणार ? | Monsoons

महाराष्ट्र, उत्तर प्रदेश, पंजाब, राजस्थान, मध्य प्रदेश,‍ हरियाणा, छत्तीसगड, ओडिशा, उत्तराखंड, तेलंगणा, नागालँड, हिमाचल प्रदेश, मिझोराम,‍ मणिपूर, गोवा, आंध्रप्रदेश, तामिळनाडू, कर्नाटक, केरळ या मान्सूनसाठी चांगल्या प्रकारे अनुकूल वातावरण तयार झाले तसेच पुढील पाच विविध भागात दामदार पावसाची हजेरी पाहयला मिळणार आहे.

आजचा हवामान अंदाज | Havaman Andaj Today | IMD

छत्रपती संभाजीनगर, सोलापूर, धाराशिव, सांगली, जळगाव, बीड, पुणे, नगर, सातारा, ठाणे, रायगड, रत्नागिरी, मुंबई, सिंधुदुर्ग या १४ जिल्ह्यात आज रात्री भाग बदलत जोरदार वाऱ्यासह मुसळधार पाऊस होणार आहे. प्रादेशिक हवामान विभागाने दिलेल्या अंदाजनुसार राज्यात २९ जून पर्यंत अति मुसळधार पाऊस असणार तसेच भारतीय हवामान विभागाच्या मते, राज्यात २७ जून पर्यंत अति मुसळधार पाऊस असणार अशा प्रकारे हवामान अंदाज वर्तवण्यात आला आहे.

तातडीने पंजाब डख यांचा हवामान अंदाज पाहण्यासाठी WhatsApp Group वर सामील होऊ शकतात.

Panjab Dakh : संपूर्ण महाराष्ट्रात 25 जून पासून तूफान पावसाचे आगमन | पंजाब डख हवामान अंदाज
Panjab Dakh : संपूर्ण महाराष्ट्रात 25 जून पासून तूफान पावसाचे आगमन | पंजाब डख हवामान अंदाज

Leave a Comment