नमस्कार शेतकरी मित्रांनो, आज आपण बाजार समित्यांनी अपलोड केलेला डेटा पाहणार आहोत. हा डेटा 11-02-2021 चा आहे. कोणत्या बाजार समिती कापसाचे भाव प्रचंड वाढत आहे. कशा प्रकारे भाव व आवक येत आहे. हे समजून घ्या.
kapus bajar today |
आजचे कापसाचे भाव
अमरावती येथील बाजार समिती मध्ये 10100 ते 9750 मध्ये भाव भेटला होता. तसेच या बाजार समिती मध्ये आवक 205 पर्यंत आली आहे.
हिंगोली बाजार समिती मध्ये 9660 ते 9800 दरम्यान भाव भेटला होता. या आवक जवळपास 40 पर्यंत आलेली आहे.
किनवट बाजार समिती मध्ये 9500 ते 9700 पर्यंत भाव भेटला होता. तसेच या ठिकाणी आवक कमी 19 पर्यंत आलेली आहे.
पारशिवनी मध्ये 9000 ते 10000 पर्यंत बाजार समिती भाव भेटला होता. तसेच या ठिकाणी आवक 499 पर्यंत आलेली आहे.
आताचे कापसाचे भाव
जामनेर बाजार समिती मध्ये 7860 ते 9440 दरम्यान भाव भेटला होता. तसेच आवक 26 आलेली आहे.
मनवत बाजार समिती कापसाला चांगल्याप्रकारे भाव भेटला होता. या ठिकाणी भाव 10325 ते 8400 पर्यंत भाव भेटला होता. आवक सुध्दा मोठ्या प्रमाणात आलेली आहे. आवक 2700 पर्यंत आलेली आहे.
देऊळगाव राजा या बाजार समिती मध्ये 9000 ते 9995 दरम्यान भाव भेटला होता. तसेच आवक 2500 पर्यंत आलेली आहे.
काटोल बाजार समिती मध्ये 8000 ते 9800 पर्यंत भाव भेटला होता. तसेच या बाजार समिती आवक 280 पर्यंत आलेली आहे.
महाराष्ट्रातील कापसाचे भाव 2022
कोर्पना बाजार समिती मध्ये 7000 ते 9900 दरम्यान भाव भेटला होता. तसेच या ठिकाणी आवक 1509 पर्यंत आलेली आहे.
सिंदी सेलू या बाजार समिती मध्ये 8800 ते 10560 पर्यंत भाव भेटला होता. तसेच सर्वाधिक भाव याच बाजार समिती मध्ये भेटला होता. या ठिकाणी आवक 2772 पर्यंत आलेली आहे.
हिंगणघाट बाजार समिती मध्ये 7000 ते 10511 पर्यंत भाव भेटला होता. या ठिकाणी चांगल्याप्रकारे भाव मिळत आहे. तसेच या ठिकाणी आवक 4600 पर्यंत आलेली आहे.