Panjab Dakh : पंजाब डख यांनी तातडीने ग्रुप द्वारे संदेश पाठवत अनेक शेतकऱ्यांना सतर्क राहण्याचे सूचना दिल्या आहेत. पंजाब डख यांनी म्हटल्यानुसार राज्यात मान्सूनची गती वाढणार तसेच अनेक ठिकाणी मुसळधार पाऊस होणार असे म्हटले, त्याच प्रकारे राज्यात पावसाची सुरुवात झाली तसेच संपूर्ण महाराष्ट्रात भाग बदलत पाऊस पडत आहे.
आज रात्री भंयकर पाऊस ? | Panjab Dakh
आज रात्री पासून राज्यात मुसळधार पावसाची सुरुवात होणार असल्यामुळे शेतकऱ्यांनी आपल्या जनावरांची सोय तसेच आपल्या कुटूंबाची काळजी करावी. हवामान अभ्यासक पंजाब डख यांच्या मते राज्यातील जालना, देउळगाव राजा, भोकरदन, छत्रपती संभाजीनगर, बुलढाणा, अकोला अमरावती, लोणार, जळगाव, सिलोड, वर्धा, वाशिम, नागपूर, या १४ जिल्ह्यात पुढील दोन जोरदार वाऱ्यासह वीजासह पाऊस पडणार असल्यामुळे शेतकऱ्यांनी सावध राहणे अंत्यत गरजेचे आहे. तसेच जालना, छत्रपती संभाजीनगर, भोकरदन, जळगाव असे नागपूर पर्यंत अत्यंत जोरदार वाऱ्यासह गारपीट होणार तसेच मुसळधार पावसासह अत्यंत जास्त वीजाचा प्रवाह पाहयला मिळणार आहे.
सावध रहा : WhatsApp Group हवामान अंदाज पाहण्यासाठी आताच जॉईन व्हा