गोष्टी लिहून पैसे कमवा
नमस्कार मित्रांनो आज तुमच्या साठी खास महत्त्वाची अपडेट घेऊन आलो आहे. तुम्हाला गोष्टी सांगायची आवड असेल किंवा लिहीत असाल तर ही अपडेट तुमच्या साठी महत्त्वाची आहे. ही कला तुमच्या मध्ये असेल तर ही कला तुम्हाला पैसे कमावू शकता. येथे तुम्हाला तुमची गोष्ट लिहून काढायची आहे. एक गोष्ट लिहून काढल्यास तब्बल तुम्हाला 7000 हजार रुपये मिळतील. Pocket novel in marathi याला काही अटी आहेत. त्या अटी आधी समजून घ्या जेणे करून तुम्हाला पुढे चालून अडचण येणार नाही.
Pocket novel in marathi |
मराठी लिहून पैसे कमवा
मित्रांनो आपण युट्युब वर सर्च करुन आॅनलाईन काम पाहत असाल तरीही तुम्हाला काम भेटल नसेल पण आता तुम्हाला तुमच्या भाषेत काम करण्यासाठी काम मिळणार आहे. यात तुम्हाला कष्ट करावे लागणार आहे. ‘Pocket novel in marathi’ जर तुम्ही प्रामाणिक पणे कष्ट केले तर तुम्हाला जवळ पास महिन्याला 80-70 हजार रुपये तुम्हाला मिळतील तसेच वर्षाचे 10 लाख रुपये मिळतील.
Pocket novel मराठी मधून जाणून घ्या
Pocket novel (Aap) वर तुम्हाला गोष्ट लिहून काढायची आहे. जर तुमची गोष्ट निवडली गेली तर तुम्हाला राॅयलटी भेटणार. तुम्हाला विचार पडला असल की राॅयलटी म्हणजे काय याचा फायदा काय असणार. ( पुढे वाचा ) आताच्या क्षणी तरुण मुल किंवा मुली रोमांचक गोष्टी त्यांना आवडतात. माझ पहील प्रेम अशा प्रकारचे गोष्टी जास्त लोक ऐकतात जी सर्वाधिक ऐकली जाईल त्यांना राॅयलटी मिळणार आहे. यामुळे तुम्हाला अधिक पैसे मिळू शकतात. Pocket novel in marathi तसेच तुम्ही ज्या गोष्टी लिहीणार आहेत त्या गोष्टी कोणाची चोरल्याली नसावी त्या तुम्ही स्वतः लिहून काढायची आहे.
100℅ टक्के पैसे भेटतात
Pocket novel वर तुम्ही जेव्हा प्रवेश करतान तेव्हा काही अटी दिल्या असतील पण मी फक्त महत्त्वाचे सांगणार आहे. कारण तुमचा वेळ महत्त्वाचा आहे. तुम्ही जेव्हा 50 हजार शब्द करतान तेव्हा Pocket novel तुमची गोष्ट निवडतील तेव्हा तुम्हाला 5000 हजार रुपये मिळतील हे 50 हजार शब्द पहिल्यांदा करायचे आहेत. युट्युब वर 4000 तास पूर्ण करताना 1 हजार subscribe होतील तेव्हा तुम्हाला युट्युब वर पैसे कमावता येतात तसेच Pocket novel वर सुध्दा तुम्हाला 50 हजार शब्द तुम्ही पूर्ण करताना तेव्हा तुम्हाला पैसे येण्यास सुरुवात होतील. “Pocket novel in marathi” चांगल्या प्रकारे लिहित असाल तर आणखीन सुध्दा कमाई करु शकता.