IMD : आज अनेक जिल्ह्यात वातावरणात बदल ( Climate Change ) झाला आहे. अनेक जिल्ह्यात मुसळधार पाऊस झाला पण अनेक ठिकाणी अजूनहि मुसळधार पाऊस झाला नाही त्यामुळे शेतकऱ्यांच्या पेरण्या खुंळबतात. हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार राज्यात शनिवारी पासून ( 24 JUNE ) मुसळधार पावसाची सुरुवात अनेक जिल्ह्यात झाली आहे. २६ जून रोजी राज्यातील जिल्ह्यात पावसाचा जोर वाढला तसेच २७ तारखेला सुध्दा अनेक पावसाचे आगमन चांगले आहे.
पुढील 3 तासात भंयकर पाऊस | हवामान अंदाज | Climate Change
२७ तारखेपासून सिंधुदुर्ग मध्ये पावसाची सरी सुरु आहेत. हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार राज्यातील मुंबई, रत्नागिरी, ठाणे, रायगड, सिंधुदुर्ग, भागाना ऑरेंज अर्लट तसेच पुढील ( 28 JUNE ) तीन ते पाच तासात जोरदार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
सिंधुदुर्ग जिल्ह्यात आज पासून पुढील दोन दिवसासाठी ऑरेंज अर्लट हवामान विभागाने दिला आहे. विदर्भ, मराठवाड्यात आज अनेक ठिकाणी जोरदार पाऊस होणार तसेच सरी सुध्दा बरसणार आहे. राज्यात ५ जून पर्यंत भाग बदलत मुसळधार पाऊस पडणार असे जाणंकरांच मत आहे.
हवामान अंदाज पाहण्यासाठी आपला बळीराजा WhatsApp Group वर सामील व्हा.