आनंदाची बातमी | या दोन योजनेअंतर्गत लाभार्थ्यांना मिळणार २९ कोटी रुपये | Subsidy scheme | आताच तुमचे नाव चेक करा

बीड : श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्ती वेतन तसेच संजय गांधी निराधार अनुदान योजना या दोन्ही पैकी योजनेतंर्गत अंतर्गत लाभार्थी असाल तर तुम्हाला शासनाने अनुदान देण्याचे ठरवले आहे. या योजनेअंतर्गत शासनाने नुकतेच २९ कोटीचा निधी उपलब्ध करुन दिला आहे. 

Subsidy scheme
Subsidy scheme 

लाभार्थ्यांना मिळणार २९ कोटी रुपये | Subsidy scheme

शासनाच्या लक्षात येताच, श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्ती वेतन योजना तसेच संजय गांधी निराधार अनुदान योजनेतंर्गत गोरगरीबांना महिन्याला १ हजार रुपये मिळतात. गेल्या काही दिवसापासून गोरगरीबांना निराधार व्यक्तींना निधी उपलब्ध करुन दिला नव्हाता. शासनाने या योजनेअंतर्गत २१ फेब्रुवारी २९ कोटीचा निधी नुकतेच उपलब्ध करुन दिला आहे. 

सूत्राकडून मिळलेल्या माहितीनुसार, मार्च पर्यंत लाभार्थ्यांच्या खात्यावर निधी जमा होण्याची शक्यता आहे. २९ कोटीचा निधी जिल्हा प्रशासनाकडे पाठवण्यात आला आहे. पुढे चालून हा लवकरच हा निधी तालुकास्तरावर देण्यात येईल. 

कोणत्या योजनेला किती निधी उपलब्ध ? 

संजय गांधी निराधार अनुदान योजना = ८ कोटी ७७ लाख २६ हजार ८०० रुपये अनुदान मिळणार.

श्रावणबाळ सेवा राज्य निवृती वेतन योजना = २० कोटी २६ लाख १७ हजार रुपयांचा अनुदान मिळणार.

या योजनेअंतर्गत लाभ घेत असाल किंवा अर्ज केला असेल तुम्ही तुमचे नाव चेक करावे.

Leave a Comment