10 हजारांहून अधिक भाव :
नमस्कार शेतकरी मित्रांनो आज आपण महाराष्ट्रातील कोणत्या बाजार समिती मध्ये आवक व भाव वाढले आहेत हे संपूर्ण या लेख मध्ये पाहणार आहोत. cotton rate मध्ये आज पुन्हा तेजी येत आहे. Kapus bhav आणखीन तेजीत वाढण्याची शक्यता आहे. कारण महाराष्ट्रासह बऱ्याच राज्यात मोठ्या प्रमाणात अतिवृष्टी ढगफुटी झाल्याने शेतकऱ्यांना फटका बसला आहे. सर्वात जास्त सोयाबीन आणि कापसाचे पिक घेतले जाते. या पिकांचे नुकसान झाले आहे त्यामुळे भारतात कापसाची कमतरता निर्माण झाली आहे.एवढेच नव्हे तर बाकी राज्यातील व्यापारी महाराष्ट्रात येत आहे. आंतरराष्ट्रीय बाजारपेठ मध्ये भारतातील कापसाला सर्वाधिक मागणी आहे. याच कारणामुळे महाराष्ट्रात कापसाच्या भावात तेजी येत आहे.
cotton, kapus bhav |
आताचे कापसाचे भाव 2022
आज 7 जानेवारी 2022 कापसाचे चालू बाजार भाव पहा.
बाजार समिती = सावनेर
जात-प्रत =
परिणाम = क्विंटल
आवक = 3200
किमान दर = 9500
कमाल दर = 9600
सर्वसाधारण दर = 9550
बाजार समिती = सेलु
जात-प्रत =
परिणाम = क्विंटल
आवक = 4237
किमान दर = 8500
कमाल दर = 9700
सर्वसाधारण दर = 9400
बाजार समिती = किनवट
जात-प्रत =
परिणाम = क्विंटल
आवक = 460
किमान दर = 9245
कमाल दर = 9450
सर्वसाधारण दर = 9400
बाजार समिती = आष्टी कारंजा
जात-प्रत =
परिणाम = क्विंटल
आवक = 245
किमान दर = 9300
कमाल दर = 9700
सर्वसाधारण दर = 9600
बाजार समिती = आष्टी वर्धा
जात-प्रत = ए. के. एच. ४ लांब स्टेपल
परिणाम = क्विंटल
आवक = 570
किमान दर = 9500
कमाल दर = 9800
सर्वसाधारण दर = 9700
बाजार समिती = जामनेर
जात-प्रत = हायब्रीड
परिणाम = क्विंटल
आवक = 156
किमान दर = 8000
कमाल दर = 9100
सर्वसाधारण दर = 8600
बाजार समिती = अकोला बोरगावमंजू
जात-प्रत = लोकल
परिणाम = क्विंटल
आवक = 60
किमान दर = 9380
कमाल दर = 10025
सर्वसाधारण दर = 9880
बाजार समिती = मनवत
जात-प्रत = लोकल
परिणाम = क्विंटल
आवक = 4000
किमान दर = 8400
कमाल दर = 9800
सर्वसाधारण दर = 9600
बाजार समिती = देउळगाव राजा
जात-प्रत = लोकल
परिणाम = क्विंटल
आवक = 3000
किमान दर = 9200
कमाल दर = 9670
सर्वसाधारण दर = 9420
बाजार समिती = काटोल
जात-प्रत = लोकल
परिणाम = क्विंटल
आवक = 175
किमान दर = 8000
कमाल दर = 9600
सर्वसाधारण दर = 9000
बाजार समिती = पुलगाव
जात-प्रत = मध्यम स्टेपल
परिणाम = क्विंटल
आवक = 2900
किमान दर = 9000
कमाल दर = 10081
सर्वसाधारण दर = 9600
Kapus bhav मध्ये सुधारणा होत असल्याने शेतकऱ्यांन मध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.