Farming Insurance : 1 रुपायात पिक विमा कश्याप्रकारे मिळणार

Farming Insurance : 1 रुपायात पिक विमा कश्याप्रकारे मिळणार
Farming Insurance : 1 रुपायात पिक विमा कश्याप्रकारे मिळणार

 

Crop Insurance : शेतकऱ्यांच्या परिस्थिती चांगली नसल्याने शेतकऱ्यांना पिक विमा भरण्यास अवघड जात आहे. हि समस्या लक्षात घेतल्यानंतर, राज्य सरकारने गरीब शेतकऱ्यांनसाठी सर्वसामावेशक पिक विमा राबवली आहे. या योजनेअंतर्गत गरीब शेतकऱ्यांची पिक विमाची जेवढी रक्कम असेल तेवढी राज्य सरकार भरणार आहे. २०२३ पासून ते २०२६ पर्यंत तब्बल तीन वर्ष हि योजना खरीप हंगाम तसेच रब्बी हंगामात योजना राबवण्यात येणार आहे.

गरीब शेतकऱ्यांना पोर्टलवर जाऊन आपली नोंदणी करुन १ भरणे तसेच उर्वरित रक्कम राज्य शासनमार्फत भरण्यात येणार आहे.

Farming Insurance | 1 रुपायात पिक विमा कश्याप्रकारे मिळणार

1) अपुऱ्या पावसामुळे लागवड किंवा पेरणी न झाल्यामुळे होणाऱ्या नुकसानास

2 ) रब्बी किंवा खरीप हंगामात हवामानामुळे पिकांचे नुकसान झाल्यास

3) लागवड झाल्यापासून तर काढणीपर्यंत, दुष्काळ, पावसाचा खंड पडल्यास, चक्रीवादळ, वीज, गारपीट, नैसर्गिक आग, जलमय, किड्यांचा प्रादर्भाव, तसेच काढणी पश्चात नैसर्गिक आपत्तीमुळे होणारे नुकसान

शेतकऱ्यांचे नुकसान झाल्यास आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करुन उदा. ड्रोन, स्मार्टफोन, डिजिटल, प्लॅटफॉर्म पंचनामे होतील तसेच तातडीने शेतकऱ्यांच्या खात्या नुकसान भरपाई जमा करण्यात आली आहे.

आताच आमच्या आपला बळीराजा WhatsApp Group वर सामील होऊ शकतात

Panjab Dakh : पंजाब डख यांनी 15 जुलै पर्यंत हवामान अंदाज जारी
Panjab Dakh : पंजाब डख यांनी 15 जुलै पर्यंत हवामान अंदाज जारी

Leave a Comment