IMD : मुंबई, पालघर, ठाणे आज या भागात पावसाचा जोर वाढणार तसेच पुढील चार दिवस या भागात पाऊस कायम असणार आहे. जून महिन्यात शेवट्याच्या आठवड्यात राज्यात मान्सूनचा जोर वाढला होता परंतू संपूर्ण महाराष्ट्रात अजूनहि पाऊस झाला नाही. भारतीय हवामान विभागाच्या मते राज्यात पहिल्या आठवड्यात बहूतांश ठिकाणी जोरदार पाऊस पाहयला मिळणार आहे.
आज ( 3 जुलै ) पासून सिंधुदुर्ग, रायगड, रत्नागिरी या जिल्ह्यात तूरळक ठिकाणी अतिमुसळधार पावसाची शक्यता आहे. जुलै महिन्यात कोकण भागात पावसाचा जोर अधिक पाहयला मिळणार तसेच रत्नागिरी, रायगड आणि सिंधुदुर्ग या जिल्ह्यात पुढील आठवड्यात बहुतांश ठिकाणी मुसळधार पाऊस पडणार आहे.
पुढील आठवड्यात विर्भातील वर्धा, नागपूर, गोंदिया, गडचिरोली, चंद्रपूर, भंडारा या जिल्ह्यांत बहूतांश ठिकाणी वीजासह पाऊस पडणार आहे.
हवामान अंदाज : WhatsApp Group वर सामील होऊ शकतात.
Nashik madhe kadhi padnar paus