Panjab Dakh : पुढील 5 दिवस पुन्हा जोरदार पाऊस पडणार

Panjab Dakh : पुढील 5 दिवस पुन्हा जोरदार पाऊस पडणार
Panjab Dakh : पुढील 5 दिवस पुन्हा जोरदार पाऊस पडणार

 

Panjab Dakh Havaman Andaj Today : पंजाब डख यांनी दिलेल्या अंदाजनुसार २५ जुन रोजी पासून पावसाचे दरवाजे उघडले व ३ जुन पर्यंत राज्यातील विविध भागात जोरदार पाऊस पडला आहे. २५ जुन पासून ते ३ जुन पर्यंत पेरण्या योग्य पाऊस पडला असल्यामुळे राज्यातील अनेक ठिकाणी शेतकऱ्यांच्या पेरण्या झाल्या आहेत. परंतू उर्वरित ठिकाणी अजूनहि पेरण्या योग्य पाऊस पडला नसल्यामुळे शेतकऱ्यांच्या पेरण्या खुंळबल्या आहेत.

पुढील 5 दिवस पुन्हा जोरदार पाऊस पडणार | Panjab Dakh

पंजाब डख यांच्या मते, जून महिन्यात पावसाचे प्रमाण कमी असल्यामुळे शेतकऱ्यांच्या पेरण्या झाल्या नाही. परंतू शेतकऱ्यांनी घाबरू नये, ज्या शेतकऱ्यांच्या पेरण्या जून महिन्यात खुळंबल्या, अशा शेतकऱ्यांच्या पेरण्या जवळपास १५ जुलै पर्यंत होतील.

राज्यातील शेतकऱ्यांनसाठी आनंदाची बातमी, शेतकरी मित्रांनो मुंबई, पुणे या भागाकडे मागील काही दिवसपासून जोरदार पाऊस पडला आहे. या भागात वारे सुरु असल्यामुळे हा पाऊस गुजरातकडे जात, परंतू आज पासून संपूर्ण पणे मुंबई भागाकडील वारे थांबणार‍ आणि मराठवाड्यात आणि विदर्भात ९ जुलै पर्यंत जोदार पाऊस पडणार आहे. तसेच १३ जुलै पासून ते १७ जुलै पर्यंत पुन्हा एकदा पावसासाठी अनुकूल वातावरण तयार होणार आहे.

हवामान अंदाज : WhatsApp Group पाहण्यासाठी आताच सामील व्हा.

Maharashtra Rain Update : 5 जुलै रोजी 23 जिल्ह्यात मुसळधार पाऊस पडणार
Maharashtra Rain Update : 5 जुलै रोजी 23 जिल्ह्यात मुसळधार पाऊस पडणार

Leave a Comment