1 Rupayat Pik Vima Yojana : मागील वर्षी अतिवृष्टी झाल्यामुळे राज्यात मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांच्या पिकांचे नुकसान झाले होते. शेतकऱ्यांची आर्थिक परिस्थितीती सुधरावी यासाठी राज्य सरकार नवनवीन योजना महाराष्ट्रात राबवत असतात. महाराष्ट्रातील शेतकऱ्यांनसाठी आनंदाची बातमी, महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना तब्बल पुढील तीन वर्षासाठी खरीप हंगामात आणि रब्बी हंगामात १ रुपायात पिक विमा ( 1 Rupayat Pik Vima Yojana ) भरता येणार आहे.
1 Rupayat Pik Vima Yojana
माझी मुख्यमंत्री व आताचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस अर्थसंकल्प बाबत भाषण देते असतानाच, १ रुपयात पिक विमा योजनाबाबत घोषणा केली. हि योजना २०२६ पर्यंत चालू असणार तसेच खरीप आणि रब्बी हंगामात १ एक रुपायात पिक विमा भरता येणार आहे.
पिक विमा भरण्यासाठी लागणारी कागद पत्रे ?
बँकेचे पासबुक, सातबारा उतारा, पीक पेरा स्वयं घोषणापत्र, आधार कार्ड, फोन नंबर वरील कागद पत्रे लागणार. अर्जात पत्ता, तुमचे गाव व क्षेत्र, पीक, मोबाईल नंबर, आधार नंबर, बँकेचे नाव इत्यादी माहिती अर्जात भरावी लागणार आहे.