Kharif season 2023 : खरीप हंगामात 60 लाख हेक्टर वर लागवड बाकी

Kharif season 2023  खरीप हंगामात 60 लाख हेक्टर वर लागवड बाकी
Kharif season 2023 खरीप हंगामात 60 लाख हेक्टर वर लागवड बाकी

 

Kharif season 2023 : मागील वर्षाच्या तुलनेत यावर्षी महाराष्ट्रात खरीप हंगामात तब्बल २१ लाख हेक्टरनी पेरणी बाकी आहे. कृषी विभागकडून मिळालेल्या माहितीनुसार राज्यात आतापर्यंत ८३ लाख हेक्टर वर महाराष्ट्रात लागवड झाली परंतू उर्वरित ६० लाख हेक्टर वर अजूनहि पेरा झालेला नाही.

Kharif season is yet to be cultivated on 60 lakh hectares

२०२३ यावर्षी मान्सूनचे आगमन हे उशीरा झाल्यामुळे आणि राज्यातील बहूंताश भागात पेरण्या योग्य पाऊस न पडल्याने शेतकऱ्यांच्या पेरण्या खुंळबल्या आहेत. कृषी विभागातील जांणकार अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार यावर्षी राज्यात २५ टक्के पाऊस कमी पडला तसेच फक्त ५८.६४ टक्के क्षेत्रावर पेरण्यापूर्ण झाल्या आहेत.

तसेच महाराष्ट्रात अजूनहि ४२ टक्के क्षेत्रावर पेरण्या खुळबंल्या आहेत. ४४ टक्के पाऊस जुलै महिन्यातील १४ जुलै रोजी पर्यंत कमी पडलेला आहे. तसेच ५४ टक्के पाऊस जून महिन्यात झालेला आहे. पंतप्रधान पीक विमा योजनेअंतर्गत ४७ लाख शेतकऱ्यांनी ३०.२५ लाख हेक्टर विमा संरक्षित केला आहे. नाशिक, अमरावती, पुणे, ठाणे, रायगड, सांगली, गोंदिया, भंडारा या जिल्ह्यात पावसाची कमतरता असल्यामुळे सर्वाधिक पेरण्या कमी झाल्या आहेत.

सोयाबीनची पेरणी ७६ टक्के तर कापसाची लागवड ७९ टक्के झालेली आहे. तसेच उर्वरित भागात सुध्दा लागवड चालू आहे. कृषी विभागाच्या मते, या आठवड्यात पुरेसा पाऊस झाल्यावर उर्वरित क्षेत्रात सुध्दा लागवड पूर्ण होतील.

आपला बळीराजा : WhatsApp Group वर सामील होऊ शकतात.

Weather News Today Live : हवामान खात्याचा मोठा खुलासा
Weather News Today Live : हवामान खात्याचा मोठा खुलासा

Leave a Comment