Panjab Dakh : 1 ऑगस्ट पर्यंत हवामान अंदाज जारी

Panjab Dakh  1 ऑगस्ट पर्यंत हवामान अंदाज जारी
Panjab Dakh 1 ऑगस्ट पर्यंत हवामान अंदाज जारी

 

Panjab Dakh Havaman Andaj Today : पंजाब डख यांनी १५ तारखेला हवामान अंदाज जारी करत म्हटले होते की, राज्यात १८ तारखेपासून पूर्व विदर्भात जोरदार पावसाची सुरुवात होईल तसेच उर्वरित भागात सुध्दा भाग बदलत मध्यम प्रकारचा पाऊस होईल. त्याच प्रमाणे आज १८ जुलै रोजी पूर्व विदर्भातील जिल्ह्यात पावसाची सुरुवात झाली आहे.

Panjab Dakh = आज रात्री पाऊस पडणार ?

पंजाब डख यांनी आज १८ जुलै रोजी सायंकाळी हवामान अंदाज जारी केला आहे. पंजाब डख‍ यांच्या हवामान अंदाजनुसार पूर्व विदर्भापासून आज रात्री पासून राज्यात पावसाची सुरुवात होणार आहे. पुढील तीन दिवस राज्यात भाग बदलत जोरदार पाऊस होईल, या पावसात ओढे नाले, बंधारे भरतील. शेतकऱ्यांनसाठी दिलासा देणारी बातमी, राज्यात ३० जुलै पर्यंत दीसआड भाग बदलत जोरदार पाऊस पडणार आहे.

१२ दिवसाचा हवामान अंदाज जारी | Panjab Dakh Havaman Andaj Today

१८ जुलै पासून २० जुलै पर्यंत महाराष्ट्रात भाग बदलत जोरदार पाऊस पडणार तसेच २२ जुलै ते २५ जुलै पर्यंत अश्याच प्रकारे जोरदार पाऊस असणार. २८ जुलै पासून ते १ ऑगस्ट पर्यंत राज्यात पुन्हा एकदा जोरदार पावसाचे आगमन होणार आहे.

आपला बळीराजा : WhatsApp Group वर आताच सामील होऊ शकतात.

IMD : 13 जिल्ह्यात वादळी पाऊस पडणार
IMD : 13 जिल्ह्यात वादळी पाऊस पडणार

Leave a Comment