शेतकऱ्यांना खुशखबर ! एका अर्जात ‍50% टक्के पर्यंत सबसिडी सरकारकडून अनुदान मिळणार | Tractor Subsidy In Maharashtra

Tractor Subsidy In Maharashtra : शेती सोप्या पध्दतीने आणि कामाचा वेग वाढवण्यासाठी शेतकऱ्यांना यंत्र खरेदी करण्याची गरज आहे. महत्वाचे म्हणजे शेतकऱ्यांना यंत्र खरेदी यंत्र खरेदी करता यावे म्हणून केंद्र सरकार आणि राज्य सरकार एकत्र येऊन शेतकऱ्यांना एका अर्जात ३० ते ५० टक्के पर्यंत अनुदान देण्यासाठी योजना सुरु केली आहे. सर्वात महत्वाचे म्हणजे नांगरणी पासून ते पिक काढणी पर्यंत ट्रॅक्टरचा उपयोग शेतकरी करत आहे. याच संदर्भात आज आपण जाणून घेणार आहोत.

Tractor Subsidy
Tractor Subsidy In Maharashtra

शेतकऱ्यांना ट्रॅक्टरसाठी किती सबसिडी मिळणार | Tractor Subsidy In Maharashtra

प्रधानमंत्री किसान ट्रॅक्टर सबसिडी योजनेतंर्गत शेतकऱ्यांना ३० ते ५० टक्के पर्यंत सबसिडी देण्यात येत आहे. आज काल शेतकऱ्यांचा ट्रॅक्टर खरेदीचा कला वाढला आहे. ट्रॅक्टर खरेदी केल्यामुळे शेतातील कामे हे वेगाणे होतात. प्रधानमंत्री किसान ट्रॅक्टर सबसिडी योजनेचा लाभ घेण्यासाठी तुम्हाला अर्ज करावे लागणार आहे.

ट्रॅक्टरसाठी सबसिडी मिळवण्यासाठी लागणारे कागद पत्रे

प्रथम पासपोर्ट फोटो

मतदान कार्ड किंवा पॅन कार्ड इतर

कायदेशीर असलेली जमीनीचे कागद पत्रे पुरावे

बँक खात्याचे पासबुक

आधार कार्ड

श्रेणी प्रमाण पत्रे

प्रधानमंत्री किसान ट्रॅक्टर योजनेसाठी पात्रता 

कायदेशीर भारतीय रहिवाशी

१८ ते ६० वयोगटात अर्जदार पाहिजे

दीड लाखा पेक्षा कमी उत्पन्न पाहिजे

अर्जदाराच्या स्वताच्या नावावर शेती जमीन असणे गरजेचे आहे.

महत्वाचे म्हणजे इतर योजनेतून कोणतेही अनुदान मिळवलेले नाही पाहिजे.

👇👇👇👀

अशाच योजना जाणून घेण्यासाठी आताच 

आमच्या WhatsApp Group वर जॉईन व्हा

Leave a Comment