IMD चा गंभीर इशारा, 3 ते 5 तासात अति मुसळधार पाऊस

IMD चा गंभीर इशारा, 3 ते 5 तासात अति मुसळधार पाऊस
IMD चा गंभीर इशारा, 3 ते 5 तासात अति मुसळधार पाऊस

 

IMD : मेघगर्जनासह राज्यातील अनेक भागात अति मुसळधार पाऊस होईल असा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. IMD ने दिलेल्या अंदाजनुसार, बीड, जालना, जळगाव, नाशिक, छत्रपती संभाजीनगर, अहमदनगर, धुळे, हिंगोली, परभणी, लातूर, नांदेड, वर्धा, अमरावती, अकोला, बुलडाणा, गोंदिया, यवतमाळ, गोंदिया या जिल्ह्यात पावसाचा अंदाज दिला असून पुढील काही तासात तूरळक ठिकाणी पाऊस पडणार आहे.

भारतीय हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, पुढील सलग पाच दिवस पश्चिम किनारपट्टीवर मुसळधार पाऊस पडू शकतो. तसेच मध्य भारतात पावसासाठी पोषक वातावरण असल्यामुळे आज रात्री मध्यम स्वरुपाचा पाऊस पडणार आहे.

यवतमाळ आणि बुलडाणा या जिल्ह्यात काल अतिवृष्टी झाल्यामुळे लोकांच्या घरात पाणी शिरले तसेच सामन्य लोकांचे जनजवीन विस्कळीत झाले आहे. नांदेड, पुणे, पालघर, सातारा, रत्नागिरी, रायगड या जिल्ह्यात पुढील ३ ते ५ तासात पावसाचा जोर वाढणार आहे. तसेच वर्धा, नागपूर, भंडारा, अमरावती ( येलो अर्लट ) या जिल्ह्यात आज रात्री तूरळक ठिकाणी अतिवृष्टी सारखा पाऊस पडू शकतो.

आपला बळीराजा : WhatsApp Group वर सामील होऊ शकतात.

India Meteorological Department : पुढील सलग 5 दिवस या जिल्ह्यात अतिवृष्टीचा इशारा
India Meteorological Department : पुढील सलग 5 दिवस या जिल्ह्यात अतिवृष्टीचा इशारा

Leave a Comment