Panjab Dakh : 1 ऑगस्ट पासून नवीन हवामान अंदाज

Panjab Dakh : 1 ऑगस्ट पासून नवीन हवामान अंदाज
Panjab Dakh : 1 ऑगस्ट पासून नवीन हवामान अंदाज

 

Panjab Dakh Havaman Andaj Today : हवामान अभ्यासक पंजाब डख, शेतकऱ्यांना शेती विषयी आणि हवामान अंदाज बाबत माहिती देत असतात. शेतकऱ्यांच्या मते, पंजाब डख यांचा हवामान अंदाज कधीही खोटा ठरत नाही.

पंजाब डख यांनी मागील दिलेल्या अंदाजनुसार, महाराष्ट्रात कोकण भागात सर्वाधिक पावसाचा जोर राहिला आहे. तसेच विदर्भात सुध्दा अति मुसळधार पाऊस झालेला आहे. पंजाब डख यांनी म्हटल्या प्रमाणे राज्यात कमी वेळेत अधीक पाऊस झालेला आहे. या पावसामुळे शेतकऱ्यांच्या पिकांचे नुकसान झाले तसेच नदी नाले वाहले, धरणात पाणी सुध्दा वाढले आहे.

Panjab Dakh Havaman Andaj Today | 1 Auguste

पंजाब डख यांनी ३१ जुलै रोजी नवीन हवामान अंदाज जारी केला आहे. पंजाब डख यांच्या मते, राज्यात पुढील काही दिवसात पावसाचा जोर कमी होणार आहे. १ ऑगस्ट पासून ४ ऑगस्ट पर्यंत राज्यात पावसाचा जोर कमी होईल परंतू तूरळक ठिकाणी पाऊस होत राहणार आहे. १ ऑगस्‍ट पासून ते १३ ऑगस्ट पर्यंत पावसाची उघडीप राहणार आहे. १३ आणि १४ ऑगस्ट रोजी पुन्हा पावसासाठी पोषक वातावरण तयार होणार आहे.

आपला बळीराजा : WhatsApp Group वर सामील होऊ शकतात.

Namo Scheme : 2 लाख 50 हजार शेतकऱ्यांना पहिला हप्ता मिळणार
Namo Scheme : 2 लाख 50 हजार शेतकऱ्यांना पहिला हप्ता मिळणार

Leave a Comment