Weather Now : राज्यात पावसाचा जोरदार पावसाचा अंदाज | India Meteorological Department

Weather Now : राज्यात पावसाचा जोरदार पावसाचा अंदाज | India Meteorological Department
Weather Now : राज्यात पावसाचा जोरदार पावसाचा अंदाज | India Meteorological Department

 

Weather Now : India Meteorological Department ने मते, पूर्व विदर्भात, मराठवाड्यात आणि खानदेश मध्ये पाऊस पडू शकतो. राज्यातील तूरळक भागात पाऊस पडत आहे. हवामान खात्यानुसार छत्तीसगड मधील कमी दाबाचे क्षेत्र आता मध्य प्रदेश मध्ये सरकणार आहे.

Weather Now | पावसाचा जोर का वाढणार ?

पंजाब मध्ये अमृतसर, मीरुत, हमीरपूर, कर्नाल आणि उत्तर छत्तीसगड मध्ये कमी दाबाचा पट्टा तयार झालेला आहे. सर्वात महत्वाचे, बंगालच्या उपसागरात ईशान्य दिशेकडे कमी दाबाचा पट्टा तयार झाल्यामुळे राज्यात पावसाचा जोर वाढणार आहे.

India Meteorological Department | आज पाऊस पडणार का ?

भारतीय हवामान विभागाने दिलेल्या अंदाजनुसार, राज्यात आज जोरदार पावसाचे आगमन होणार, मध्य महाराष्ट्रात पुणे आणि सातारा या भागात मध्यम ते अति जोरदार पाऊस होऊ शकतो. पुर्व विदर्भात आज भंडारा आणि गोंदिया या जिल्ह्यात अनेक ठिकाणी अति मुसळधार पावसाची हजेरी लागणार आहे.

हवामान खात्यानुसार राज्यातील खानेदश, मराठवाडा, विदर्भ तसेच कोकण भागात हलका ते मध्यम प्रकारचा पाऊस पडत राहणार आहे. पालघर, मुंबई, ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग या जिल्ह्यात तूरळक ठिकाणी मुसळधार पाऊस होत राहणार आहे.

खानदेशसह मराठवाड्यात आज तूरळक ठिकाणी पाऊस पडणार आहे. छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी, हिंगोली, नांदेड या जिल्ह्यात तूरळक ठिकाणी पाऊस पडू शकतो. विदर्भात अमरावती, यवतमाळ, चंद्रपूर, नागपूर, तसेच गडचिरोली या जिल्ह्यातील अनेक ठिकाणी पाऊस होण्याचा अंदाज आहे. तसेच कोल्हापूर आणि नाशिक मध्ये सुध्दा अनेक ठिकाणी पावसाची हजेरी लागणार आहे. उर्वरित भागात सुध्दा तूरळक ठिकाणी मध्यम प्रकारचा पाऊस होऊ शकतो तसेच अनेक ढगाळ वातावरण पाहयला मिळणार आहे.

आपला ब‍ळीराजा : WhatsApp Group वर सामील होऊ शकतात.

India Mteorological Department : 5 दिवस 5 जिल्ह्यात पडणार मुसळधार पाऊस
India Mteorological Department : 5 दिवस 5 जिल्ह्यात पडणार मुसळधार पाऊस

Leave a Comment