Panjab Dakh : राज्यात 15 ऑगस्ट पासून जोरदार पावसाची सुरुवात

Panjab Dakh : राज्यात 15 ऑगस्ट पासून जोरदार पावसाची सुरुवात
Panjab Dakh : राज्यात 15 ऑगस्ट पासून जोरदार पावसाची सुरुवात

 

Panjab Dakh : राज्यातील कृषि व्यावसायिक क्षेत्रातील तसेच शेतकऱ्यांनसाठी नवीन हवामान अंदाज पंजाब डख यांनी जाहिर केला आहे. पंजाब डख यांच्या मते, शेतकऱ्यांनी आता भविष्याची चिंता करू नये, कारण भविष्यात कमी वेळेत अधिक पाऊस पडणार आहे. हवामान खात्यानुसार राज्यात ऑगस्ट महिन्यात पहिल्या दोन आठवड्यात पावसाचे प्रमाण कमी राहणार तसेच तिसऱ्या आणि चौथ्या आठवड्यात जोरदार पाऊस पडू शकतो.

पंजाब डख | Panjab Dakh Live | Havaman Andaj Today

पंजाब डख‍ यांनी ७ ऑगस्ट रोजी सायंकाळी शेतकऱ्यांनसाठी हवामान अंदाज जारी केला आहे. पंजाब डख यांनी दिलेल्या माहितीनुसार राज्यात १५ ऑगस्ट पासून वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाची सुरुवात होणार आहे. राज्यात विविध ठिकाणी कमी वेळेत अधिक पाऊस पडत राहणार आहे. १५ ते ३० ऑगस्ट पर्यंत राज्यातील विविध भागात चांगल्या प्रकारे पाऊस पडणार आहे. शेतकरी मित्रांनो, ऑगस्ट महिन्यात ज्या पध्दतीने पाऊस पडतो, त्याच प्रकारे सप्टेंबर आणि ऑक्टोबर महिन्यात सुध्दा अश्याच प्रकारे पाऊस पडत आहे राहणार आहे.

आपला बळीराजा : WhatsApp Group वर सामील होऊ शकतात.

Onion Market Today : कांद्याच्या भावात वाढ होणार ?
Onion Market Today : कांद्याच्या भावात वाढ होणार ?

Leave a Comment