India Meteorological Department : 13 ऑगस्ट पासून राज्यात मुसळधार पाऊस पडणार

India Meteorological Department : 13 ऑगस्ट पासून राज्यात मुसळधार पाऊस पडणार
India Meteorological Department : 13 ऑगस्ट पासून राज्यात मुसळधार पाऊस पडणार

 

India Meteorological Department : जुलै महिन्यातील तीन आठवड्यात राज्यात पाऊस पडला नाही. परंतू शेवटच्या आठवड्यात बहूतांश ठिकाणी पाऊस पडला तसेच अनेक ठिकाणी ढगफुटी सुध्दा झाली आहे. यामुळे शहरात आणि अनेक गावात जनजीवन हे विस्कळीत झाले होते.

India Meteorological Department | Havaman Andaj Today 2023

जुलै महिना संपल्या नंतर ऑगस्ट महिना सुरु होताच पावसाचा जोर कमी झाला. जाणंकरांच्या मते, ४ ऑगस्ट पर्यंत राज्यात तूरळ‍क ठिकाणी पावसाने हजेरी लावली आहे. परंतू ४ ऑगस्ट पासून तर ९ ऑगस्ट पर्यंत बहूतांश भागात पावसाने उघडीप घेतली आहे.

भारतीय हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार राज्यात एल निनोचा प्रभाव असल्यामुळे पाऊस कमी पडत आहे. जर एल निनोचा प्रभाव मॉन्सूनवर होत असेल तर भविष्यात दुष्काळ पडू शकतो का ? असा प्रश्न शेतकऱ्यांच्या मनात वारंवार येत आहे.

IMD ने दिलेल्या महितीनुसार, राज्यात १३ ऑगस्ट पासून पावसासाठी पोषक वातावरण तयार होईल, कोकण भागात बहूतांश ठिकाणी पाऊस पडणार तसेच विदर्भात तूरळक ठिकाणी मुसळधार पाऊस होऊ शकतो. १५ ऑगस्ट पासून सर्वदूर पाऊस पडणार, नवीन मॉन्सूनच्या पॅटर्न नुसार राज्यात कमी वेळेत अधिक पावसाच्या सरी बरसणार आहेत.

आपला बळीराजा : WhatsApp Group वर सामील होऊ.

Panjab Dakh : राज्यात 15 ऑगस्ट पासून जोरदार पावसाची सुरुवात
Panjab Dakh : राज्यात 15 ऑगस्ट पासून जोरदार पावसाची सुरुवात

Leave a Comment