Minister of Agriculture : शेतकऱ्यांना 1000 रुपये पर्यंत पिक विमा मिळणार

Minister of Agriculture : शेतकऱ्यांना 1000 रुपये पर्यंत पिक विमा मिळणार
Minister of Agriculture : शेतकऱ्यांना 1000 रुपये पर्यंत पिक विमा मिळणार

Minister of Agriculture : महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना २०२२ वर्षी पिक विमा मिळाला नाही. यामुळे यावरती वारंवार प्रश्न विचारले जात होते. कृषिमंत्री धनजंय मुंडे यांनी विधानपरिषेदेत पिक विमा संदर्भात मोठी घोषणा केली आहे. २०२२ मधील शेतकऱ्यांना पिक विमा मिळणार, कृषिमंत्री ( Minister of Agriculture ) यांच्या मते, ज्या शेतकऱ्यांची पिक विमाची रक्कम १ हजार रुपये पेक्षा कमी असल्यास, त्यांची वरील रक्कम राज्य शासन भरेल असे विधान परिषेदेत स्पष्ट सांगितले आहे.

खरीप हंगाम २०२२ वर्षा मधील पिक विमा संदर्भात कृषिमंत्री धनजंय मुंडे यांनी विधान परिषेदेत माहिती मांडली. तसेच पिक विमाधारकांनसाठी ३१८० कोटीची रक्कम मंजूर करुन आतापर्यंत ३१४८ कोटी पर्यंत रक्कम वितरीत करण्यात आली आहे.

अनेक शेतकऱ्यांचा पिक विमा हा १ हजार पेक्षा कमी असल्यामुळे त्यावर राज्य शासनाने तोडगा म्हणून वरील रक्कम राज्य सरकार भरणार आहे. व २०२२ वर्षातील पिक विमाधारकांना किमान १ हजार पर्यंत पिक विमा देण्यात येणार आहे.

आपला बळीराजा : WhatsApp Group वर सामील होऊ शकतात.

India Meteorological Department : 13 ऑगस्ट पासून राज्यात मुसळधार पाऊस पडणार
India Meteorological Department : 13 ऑगस्ट पासून राज्यात मुसळधार पाऊस पडणार

Leave a Comment