Onions Market : व्यापाऱ्यांच्या अनुभवांच्या आधारावर, देशात सध्या टोमॅटची कमतरता असल्यामुळे टोमॅटच्या दरात मोठी वाढ झाली आहे. जाणंकरांच्या मते, जाणंकरांच्या मते, देशात १२० रुपये प्रति किलो पासून २०० रुपये प्रति किलो पर्यंत टोमॅटो विकले जात आहे. परंतू टोमॅटसह कांद्याच्या भाव मोठी विक्रमी वाढ होणार आहे. आज राज्यात सरासर २८ रुपये प्रति किलो कांदा विकला जात असला तरीही भविष्यात कांद्याचे दर दुप्पट होतील.
ऑगस्ट महिन्यात कांद्याच्या भावात थोडीशी वाढ झाली होती. बाजार समिती मध्ये कांद्याचा पुरवठा कमी होत असल्यामुळे कांद्याच्या तेजी येत आहे. व्यापाऱ्यांच्या मते, पुढील कांद्याचे भाव हे ६८ रूपये ते ७५ पर्यंत कांद्याचे भाव वाढू शकतात.
ऑक्टोबर आणि डिंसेबर महिन्यात नवीन कांद्याचे पीक आल्यावर कांद्याचे दर हे घसरू शकतात. यामुळे सामान्य लोकांना थोडासा दिलासा मिळू शकतो.