IMD : भारतीय हवामान विभागाचा गंभीर इशारा | India Meteorological Department

IMD : भारतीय हवामान विभागाचा गंभीर इशारा
IMD : भारतीय हवामान विभागाचा गंभीर इशारा

 

IMD : भारतीय हवामान विभाग ( India Meteorological Department ) ची स्थापना 1875 वर्षी झाली आहे. भारतीय हवामान विभाग मध्ये जलवायू, व्यायूमार्ग तसेच हवामान अंदाज बाबत सूचना प्रदान करत असतात. च्रकीवादळ तसेच यावर्षी पाऊस कसा पडणार कसा पडणार या बाबत शेतकऱ्यांनसाठी हवामान अंदाज जारी करत असतात.

भारतीय हवामान विभाग हवामान अंदाज | IMD

आज भारतीय हवामान विभागाने ( India Meteorological Department ) दिलेल्या अंदाज वरून शेतकऱ्यांची चिंता वाढणार आहे. जुलै महिन्यातील तीन आठवड्यात पावसाने राज्यात उघडीप घेतली होती. परंतू जुलै महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात पावसाची सुरुवात झाली तसेच अनेक ठिकाणी कमी वेळेत अधिक पाऊस झाल्यामुळे शेतकऱ्यांच्या पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. तसेच शहरांनी जनजीवन विस्कळीत झाले होते.

परंतू ऑगस्ट महिन्यात ४ तारखेपर्यंत राज्यात तूरळक ठिकाणी पाऊस पडत होता. ४ तारखेपासून ते १० ऑगस्ट पर्यंत कोकण भाग सोडला तर सर्वत्र पावसाची उघडीप होती. जुलै महिन्यातील शेवटच्या आठवड्यात अनेक भागात पुरेसा पाऊस झाला नाही आणि ऑगस्ट महिन्यातील पहिल्या आठवड्यात पावसाने उघडीप राहिल्यामुळे शेतकऱ्यांनवर दुबार पेरण्याची वेळ आली आहे.

भारतीय हवामान विभागाने दिलेल्या अंदाजनुसार, राज्यातील मागील काही दिवस पाऊस पडला नाही तसेच आणिखीन काही दिवस राज्यात पाऊस पडणार नाही. त्यामुळे राज्यातील विविध भागात शेतकऱ्यांचे पिके धोक्यात येण्याची शक्यता आहे.

आपला बळीराजा : WhatsApp Group वर सामील होऊ शकतात.

Minister of Agriculture : शेतकऱ्यांना 1000 रुपये पर्यंत पिक विमा मिळणार
Minister of Agriculture : शेतकऱ्यांना 1000 रुपये पर्यंत पिक विमा मिळणार

Leave a Comment