India Meteorological Department : आनंदाची बातमी ! या भागात राज्यात जोरदार पावसाचा इशारा

India Meteorological Department : आनंदाची बातमी ! या भागात राज्यात जोरदार पावसाचा इशारा
India Meteorological Department : आनंदाची बातमी ! या भागात राज्यात जोरदार पावसाचा इशारा

India Meteorological Department :  राज्यातील धुळे, कोल्हापूर, रायगड, मुंबई, यवतमाळ या जिल्हयात जोरदार पडलेला तसेच काही ठिकाणी जनजीवन हे विस्कळीत झाले आहे. भारतीय हवामान विभागाने दिलेल्या अंदाजा वरून राज्यात पुढील आठवड्यात जोरदार पावसाची सुरुवात होणार आहे. मराठवाड्यासह उर्वरित भागात हि मुसळधार पाऊस पडणार आहे.

भारतीय हवामान विभाग | India Meteorological Department

१८ ऑगस्ट पासून ते २४ ऑगस्ट पर्यंत विदर्भ आणि मराठवाड्यात मुसळधार पावसाची सुरुवात होणार आहे. २५ ऑगस्ट पासून ते ३१ ऑगस्ट पर्यंत कोकणात आणि विदर्भात पाऊस पडणार आहे.

पुढील काही दिवसात दक्षिण भारतात पावसाची सुरुवात होणार आहे. तसेच पुढील ७ दिवसात मध्य महाराष्ट्रात पावसाची सुरुवात होणार आहे. भारतीय हवामान विभागाच्या ( IMD ) मते, अनेक भागात पावसाची उघडीप होती परंतू आता या ठिकाणी पावसासाठी पोषक वातावरण तयार झाले आहे. हवामान खात्यानुसार, मध्य महाराष्ट्रात आणि मुंबईसह कोकण भागात पावासाची हजेरी लागणार आहे.

अमरावती, बुलढाणा, नागपूर, अकोला तसेच उर्वरित भागात आज भाग बदलत मुसळधार पाऊस पडू शकतो. मराठवाड्यात संभाजीनगर पासून नांदेड पर्यंत विविध ठिकाणी पावसाची हजेरी लागेल असा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे.

आपला बळीराजा : WhatsApp Group वर सामील होऊ शकतात.

Onions Market : कांद्याचे भाव दुपट्टीने वाढणार ! लगेच पहा
Onions Market : कांद्याचे भाव दुपट्टीने वाढणार ! लगेच पहा

Leave a Comment