India Meteorological Department : महाराष्ट्रात दरवर्षी प्रमाणे जुलै महिन्यात पहिल्याच आठवड्यात पावसाची सुरुवात होत होती. परंतू बिपरजॉय या चक्रीवादळाने महाराष्ट्रातील संपूर्ण बाष्पभवन गुजरात दिल्ली कडे वाहून नेले, त्यामुळे राज्यात तब्बल ३ आठवड्या नंतर पावसाची सुरुवात झाली आहे.
२३ जुलै रोजी पासून ते ४ ऑक्टोबर पर्यंत जोरदार पाऊस झाला तसेच या दरम्यान शेतकऱ्यांच्या पेरण्या सुध्दा झाल्या आहेत. गेल्या २४ तासात विदर्भात आणि मराठवाड्यात तूरळक ठिकाणी रिमझिम पाऊस बरसला आहे. महाराष्ट्रात बहूतांश भागात आज सकाळ पासूनच ढगाळ वातावरण पाहयला मिळत आहे.
अनेक धरणाच्या परिसरात धीम्या गतीन पाऊस होत असल्याने धरणाची पातळी वाढत नाही. मागील वर्षीच्या तुलनेत यावर्षी धरणाची पातळी खुपच कमी झाली आहे. जुलै महिन्यात महाराष्ट्रात ७० ते ८० टक्के पाऊस पडलाचा नाही. तसेच आता ऑक्टोबर महिन्यात सुध्दा गेल्या १५ दिवसापासून राज्यात पाऊस पडला नाही.
हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार, पुढील ४८ तासात कोकण भागात पुन्हा पावसची सुरुवात होणार आहे. तसेच २५ ऑगस्ट पर्यंत विविध ठिकाणी पाऊस होत राहणार आहे. आज रात्री पासून मराठवाड्यात आणि विदर्भात अनेक ठिकाणी मुसळधार पावसाची सुरुवात होणार आहे. २० ऑक्टोबर रोजी विदर्भात आणि मराठवाड्यात अनेक ठिकाणी मुसळधार पावसाची सुरुवात होईल असा अंदाज भारतीय हवामान खात्याने वर्तवला आहे.