राज्यात पुन्हा गारपटीचा इशारा | नवीन हवामान अंदाज जारी | Weather Update

Weather Update : राज्यात अनेक ठिकाणी जोरदार वाऱ्यासह गारपीट होणार असा इशार भारतीय हवामान विभागाने सांगितला आहे.

weather Update
weather Update

 

या जिल्ह्यात अनेक ठिकाणी ढगाळ वातावरण | Weather Update 

मागील दोन ते तीन दिवसात राज्यात अनेक ठिकाणी गारपीठ झाल्यामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. राज्यात पुढील तीन दिवस पावसाचे वातावरण असणार आहे. आज विदर्भ आणि मराठवाड्यात अवकाळी पाऊस होण्याची शक्यता आहे. मध्य महाराष्ट्रात अनेक ठिकाणी तुरळक ठिकाणी वादळी वाऱ्यासह पाऊस होण्याची शक्यता आहे.

Farming Insurance | 503 कोटीचा शेती पिक विमा वाटप सुरु

राज्यात १९ मार्च पासून तर २२ मार्च पर्यंत ढगाळ वातावरण असणार आहे. पुढील दोन दिवस म्हणजेच १९ मार्च ते २१ मार्च पर्यंत राज्यात अवकाळी होण्याची शक्यता आहे.

महाराष्ट्रात लातूर, हिंगोली, नांदेड, गोंदिया, भंडारा, गडचिरोली, चंद्रपूर, अहमदनगर, नंदुरबार, धुळे, जळगाव, नाशिक, या जिल्ह्यात अनेक ठिकाणी ढगाळ वातावरण आणि वाऱ्यासह मुसळधार पाऊस होण्याची शक्यता आहे.

Leave a Comment