Tur Rate : नमस्कार शेतकरी मित्रांनो आज तूरीच्या भावात मोठी सुधारणा महाराष्ट्रातील बाजार समिती मधील पाहयला मिळाली आहे.
Tur Rate |
आजचे तूरीचे भाव 2023 | Tur Rate
कारंजा तूरीचे भाव
महाराष्ट्र कृषी उत्पन्न बाजार समिती कारंजा मध्ये तूरीचे कमीत कमी ७ हजार ५२० तर जास्तीत जास्त ८ हजार ४१५ तसेच सरासर ७ हजार ८१५ प्रति क्विंटल भाव मिळाला आहे.
कारंजा बाजार समिती मध्ये आज तूरीची आवक १ हजार ५०० क्विंटल पोहचली आहे.
यवतमाळ तूरीचे भाव
महाराष्ट्र कृषी उत्पन्न बाजार समिती यवतमाळ मध्ये तूरीचे कमीत कमी ७ हजार ४८० तर जास्तीत जास्त ८ हजार ३४५ तसेच सरासर ७ हजार ९१२ प्रति क्विंटल भाव मिळाला आहे.
यवतमाळ बाजार समिती मध्ये आज तूरीची आवक ३१९ क्विंटल पोहचली आहे.
अक्कलकोट तूरीचे भाव
महाराष्ट्र कृषी उत्पन्न बाजार समिती अक्कलकोट मध्ये तूरीचे कमीत कमी ८ हजार तर जास्तीत जास्त ८ हजार २०० तसेच सरासर ८ हजार १०० प्रति क्विंटल भाव मिळाला आहे.
अक्कलकोट बाजार समिती मध्ये आज तूरीची आवक ७५० क्विंटल आली आहे.
👇👇👇👀