IMD : नागरिकांनसह शेतकऱ्यांनसाठी अत्यंत महत्वाची अपडेट, हवामान खात्याने राज्यात पुढील तीन पावसाचा अंदाज जारी केला आहे. अनेक जिल्ह्यात पावसाने आगमन केले परंतू बहूतांश भागात अजूनहि पावसाचे आगमन नाही. परंतू हवामान खात्याने अनेक जिल्ह्यांना येलो अर्लट जारी केला आहे.
पुढील तीन दिवस पावसाचा अंदाज जारी | India Meteorological Department
सप्टेंबर महिन्याची सुरुवात होताच अनेक भागात मध्यम ते हलका पाऊस पडलेला आहे. आता हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार पुढील काही दिवसात राज्यात पावसाचा जोर वाढू शकतो. हवामान खात्यानुसार, विदर्भात आणि मध्य महाराष्ट्रात जोरदार पाऊस होण्याची शक्यता आहे. सिंधुदूर्ग आणि रत्नागिरी मध्ये आज पावसाचा जोरदार पावसाचा इशारा दिला आहे. तसेच मुंबई साठी कोणताही प्रकारच्या पावसाचा इशार दिला नाही.
आज आणि उद्या महाराष्ट्रातील अनेक भागात जोरदार पाऊस पडू शकतो. उत्तर बंगालच्या उपसागरात हवामान खात्यानुसार ११ सप्टेंबर पर्यंत कमी दाबाचा पट्टा तयार होऊ शकतो. यामुळे महाराष्ट्रातील अनेक भागात मुसळधार पाऊस पडू शकतो.