आजचे सोयाबीनचे भाव 23 फेब्रुवारी 2023 | Soybean Rate

Soybean Rate : आज महाराष्ट्रात सोयाबीनच्या भावात मोठी सुधारणा झाली आहे.

Soybean Rate
Soybean Rate

आजचे सोयाबीनचे भाव 2023 महाराष्ट्र | Soybean Rate 

लासलगाव सोयाबीनचे भाव 

महाराष्ट्र कृषी उत्पन्न बाजार समिती लासलगाव मध्ये सोयाबीनचे कमीत कमी ३ हजार तर जास्तीत जास्त ५ हजार ३२२ तसेच ५ हजार २४१ प्रति क्विंटल भाव मिळाला आहे.

लासलगाव बाजार समिती मध्ये २५० क्विंटलची आवक आली आहे.

नागपूर सोयाबीनचे भाव

महाराष्ट्र कृषी उत्पन्न बाजार समिती नागपूर येथे सोयाबीनचे कमीत कमी ४ हजार ६०२ तर जास्तीत जास्त ५ हजार ४२० तसेच सर्वसाधरण दर ५ हजार २३८ प्रति क्विंटल भाव मिळाला आहे.

नागपूर बाजार समिती मध्ये १ हजार ६८० क्विंटलची आवक पोहचली आहे.

हिंगोली सोयाबीनचे भाव 

महाराष्ट्र कृषी उत्पन्न बाजार समिती हिंगोली मध्ये सोयाबीनचे कमीत कमी ५ हजार ००५ तर जास्तीत जास्त ५ हजार ४१२ तसेच ५ हजार २०८ प्रति क्विंटल भाव मिळाला आहे.

हिंगोली बाजार समिती मध्ये ५०० क्विंटलची आवकक पोहचली आहे.

👇👇👇👀

संपूर्ण बाजार समिती 

मधील सोयाबीनचे भाव

पाहण्यासाठी येथे पहा

Leave a Comment