Maharashtra Rain Update : India Meteorological Department ( भारतीय हवामान विभाग ) ने पुढील 5 दिवस महाराष्ट्रातील अनेक भागात जोरदार पावसाचा इशारा जारी केला आहे. भारतीय हवामान विभागाने पश्चिम महाराष्ट्र, कोकण आणि खान्देश या भागासाठी जोरदार पावसाचा इशारा जारी केला आहे.
पुढील 5 दिवसाचा हवामान अंदाज जारी | Maharashtra Rain Update
भारतीय हवामान विभागाने महाराष्ट्रातील कोकण, उत्तर महाराष्ट्रा, पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील अनेक जिल्ह्यांना पुढील पाच दिवसासाठी पावसाचा इशारा जारी केला आहे. उत्तर महाराष्ट्रातील जिल्ह्यांनसह अनेक जिल्ह्यांना ऑरेंज अर्लट तसेच येलो अर्लट जारी केला आहे. यावर्षी पाऊस चांगल्याप्रकारे महाराष्ट्रात हजेरी लावेल अशी अपेक्षा शेतकऱ्यांना होती परंतू यावर्षी सुरुवातील पासूनच अनेक भागात पाऊस कमी पडला आहे. IMD ने तसेच प्रादेशिक हवामान विभागाने २० संप्टेबर पर्यंत महाराष्ट्रातील विविध भागातील अनेक जिल्ह्यांत जोरदार पाऊस होऊ शकतो असा इशारा दिला आहे.
Health Tips : थंड अन्नाचं सेवन केल्याने शरीरासाठी घातक
Vehicle Insurance : विम्याशिवाय वाहन चालवल्यास मोठी कारवाई होणार
आज पाऊस पडेल का ?
आज IMD ने १२ जिल्ह्यांना पावसाचा इशारा जारी केला आहे. ठाणे आणि पालघर शहरांना आज ऑरेंज अर्लट जारी केला आहे. भारतीय हवामान विभागाने रायगड, पुणे, मुंबई, नाशिक, नंदूरबार, सिंधुदुर्ग, सातारा आणि रत्नागिरी या जिल्ह्यांना ( येलो अर्लट ) पावसाचा इशार दिला आहे. तसेच जळगाव आणि धुळे मध्ये आज मेघगर्जनासह पाऊस पडू शकतो.