PM vishwakarma Yojana : पारंपारिक कौशल्य असलेल्या लोकांनसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पंतप्रधान विश्वकर्मा योजनेअंतर्गत मोठी घोषणा केली आहे.
१५ ऑगस्ट रोजी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी देशाला संबोधन देत असाताना विश्वकर्मा योजने बद्दल मोठी घोषणा केली आहे. या पारंपारिक कौशल्य असलेल्या लोकांना प्रोत्याहान करण्यासाठी केंद्र सरकारने तब्बल १३ हजार ते १५ हजार कोटी तरतूद जाईल अशी घोषण नरेंद्र मोदी यांनी केली आहे.
पंतप्रधान विश्वकर्मा योजनेअंतर्गत केंद्र सरकाने १६ ऑगस्ट रोजी तब्बल १३ हजार कोटी पर्यंत निधी मंजूर केला आहे. पंतप्रधान विश्वकर्मा योजनेचा लाभ तब्बल पाच वर्षासाठी असणार आहे. २०२८ वर्षा पर्यंत हस्तकला कामगांराना १ लाख नव्हे तर ३ लाख पर्यंत लाभ मिळू शकतो.
Vehicle Insurance : विम्याशिवाय वाहन चालवल्यास मोठी कारवाई होणार
विश्वकर्मा योजनेअंतर्गत प्रथम तुम्हाल १ लाख रुपये बिनव्याज मिळणार त्यानंतर तुम्ही १ लाखाचा परतावा केल्यानंतर पुन्हा तुम्ही २ लाखा पर्यंत अर्ज करु शकतात. या योजनेअंतर्गत देशातील शहरातील आणि ग्रामीण भागातील पारंपरिक व्यावसायांना योजनेअंतर्गत लाभ होणार आहे. उदा. लोहार, सोनार, धोबी, मिस्तरी, मूर्तिकार, धोबी इतर
तसेच तुम्हाला मुलभूत आणि प्रगत प्रशिक्षण दिले जाईल तसेच त्या सोबत कालावधीत आर्थिक मदत म्हणून ५०० रुपये देण्यात येणार आहे. पंतप्रधार विश्वकर्मा योजनेअंतर्गत प्रथम वर्षी ५ लाख कुटूबांना लाभ मिळणार, सरासर पाच वर्षात ३० लाख कुटूबांन पर्यंत लाभ मिळणार आहे.
Onions Rate : कांद्याचे भाव कधी वाढतील ?
१७ सप्टेंबर २०२३ रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विश्वकर्मा जयंती दिवशी पंतप्रधान विश्वकर्मा योजना हि सुरु केली आहे. https:// pmvishwakarma.gov.in या अधिकृत बेवसाइटवर जाऊन तुम्हाला अर्ज करायच आहे.
- प्रथम तुम्हाला फोन नंबर आणि आधार नंबरची पडताळणी करणे, त्या सोबत EKYC करणे गरजेचे आहे.
- रजिस्ट्रेशन फार्म वर सर्व माहिती भरुन ऑनलाईन पोर्टल वर अर्ज करता येणार आहे.
- वरील प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर विश्वकर्मा योजनेअंतर्गत एक ओळखपत्र मिळेल.
- योजनेअंतर्गत तुम्हाला व्यावसायानुसार तुम्हाला अर्ज करायचा आहे. तीन पडताळण्या पूर्ण झाल्यानंतर अर्जाची प्रक्रिया यशस्वी समजावी.