Maharashtra Rain Update : 24 तासात या भागात जोरदार पाऊस पडणार

Maharashtra Rain Update : 24 तासात या भागात जोरदार पाऊस पडणार
Maharashtra Rain Update : 24 तासात या भागात जोरदार पाऊस पडणार

 

IMD : ऑक्टोबर महिन्यात संपूर्ण पावसाचा खंड होता परंतू सप्टेंबर महिन्यात पावसाची सुरुवात झाली परंतू हा पाऊस सर्वदूर पडत नाही. त्यामुळे बहूतांश भागातील शेतकरी आता चिंतेत आहे. हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार, राज्यात पुढील आठवड्यात बहूतांश भागात मुसळधार पाऊस होऊ शकतो.

Panjab Dakh : 21 तारखेपासून राज्यात पावसाची सुरुवात होणार

पावसासाठी पोषक वातावरण | India Meteorological Department

बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा सक्रीय असल्यामुळे पावसासाठी पोषक वातावरण तयार झाले आहे. विदर्भ, मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रात जोरदार होऊ शकतो, असा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. महाराष्ट्रातील अनेक भागात कडक उन तर उर्वरित भागात ढगाळ वातावरण पहायला मिळत आहे. आज महाराष्ट्रातील तूरळक भागात हलका ते मध्यम प्रकारचा पाऊस होईल तसेच कोकण भागात मुसळधार पावसाचा अंदाज आहे.

Weather Update Maharashtra : आज या जिल्ह्यांना जोरदार पावसाचा इशारा

आज रात्री पासून पावसाची सुरुवात

हवामान खात्याने दिलेल्या महितीनुसार, राज्यात पुढील २४ तासात पावसाची सुरुवात होणार आहे. खास बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा तयार झाल्यामुळे विदर्भात त्याचा परिणाम होत आहे. यामुळे पुढील २४ तासात विदर्भात पावसाचा जोर वाढू शकतो.

विदर्भ : २१ सप्टेंबर २०२३ ते २३ सप्टेंबर पर्यंत बहूतांश भागात पाऊस पडू शकतो.

मराठवाडा : २१ सप्टेंबर २०२३ ते २३ सप्टेंबर पर्यंत जोरदार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.

मध्य महाराष्ट्रात : २2 सप्टेंबर २०२३ ते २३ सप्टेंबर तारखेला पावसाचा अंदाज आहे.

कोकण : २१ सप्टेंबर २०२३ ते २२ सप्टेंबर 2023 सर्वाधिक पाऊस पडेल.

आपला बळीराजा : WhatsApp Group वर सामील होऊ शकतात.

Panjab Dakh : 21 तारखेपासून राज्यात पावसाची सुरुवात होणार
Panjab Dakh : 21 तारखेपासून राज्यात पावसाची सुरुवात होणार

Leave a Comment