Weather Update : भारतीय हवामान विभागाने ( India Meteorological Department ) दिलेल्या अंदाजनुसार, राज्यातील काही भागातील आज पासून पुढील चार दिवस सलग भाग बदलत मुसळधार पाऊस होणार आहे. IMD ने दिलेल्या माहितीनुसार, झारखंड, तसेच सिक्कीम ते दक्षिण महाराष्ट्र, विदर्भ आणि मराठवाडा या भागात कमी दाबाचा पट्टा सक्रीय झाला आहे.
पुढील 4 दिवस मुसळधार पावसाचा इशारा | Weather Update
हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार, आज रात्री मध्य महाराष्ट्रात सर्वाधिक पावसाचा जोर पाहयला मिळणार आहे. अनेक ठिकाणी अतिवृष्टी सारखा पाऊस सुध्दा होऊ शकतो. रायगड, गोंदिया, भंडारा, नागपूर या जिल्ह्यात पुढील सलग चार दिवस भाग बदलत अतिवृष्टी सारखा पाऊस होऊ शकतो. तसेच पुढील दोन पावसाचा जोर अधिक राहणार आहे. यामुळे भारतीय हवामान खात्याने पुढील चार दिवस ऑरेंज अर्लट जारी केला आहे.
Maharashtra Monsoon : 23 सप्टेंबर ते 19 ऑक्टोबर पर्यंत राज्यात जोरदार पावसाचा इशारा
कोकण, मध्य महाराष्ट्र तसेच मराठवाड्यात आज पासून ते २६ सप्टेंबर पर्यंत भाग बदलत वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस पडणार आहे. आज सायंकाळ नगर मधील शेवगाव सायंकाळी पावसाची सुरुवात झाली आहे. तसेच २१ जुलै संपूर्ण महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांत भाग बदलत पाऊस होत आहे. परंतू बहूतांश भागात मुसळधार पाऊस झालेला नाही पण हवामान खात्यानुसार, येत्या २८ सप्टेंबर पर्यंत महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यांत सर्वदूर पाऊस होईल.
India Meteorological Department : पुढील 3 दिवस या भागात जोरदार पाऊस पडणार
आज रात्री पाऊस पडेल का ?
यवतमाळ, नांदेड, अकोला, वाशीम, भंडारा, वाशिम, वर्धा, चंद्रपूर, बुलढाणा, जालना, परभणी, यवतमाळ, नांदेड, अकोला, अमरावती, छत्रपती संभाजीनगर, जळगाव, बीड, लातूर, नगर, पुणे, सातारा, धाराशिव, रत्नागिरी, रायगड, मुंबई, ठाणे, पालघर, नाशिक सिंधुदूर्ग, कोल्हापूर, सांगली, नंदूरबार, सोलापूर, अमरावती, अकोला, नागपूर, गोंदिया, गडचिरोली, बुलढाणा, वाशीम, भंडारा, छत्रपती संभाजीनगर, जळगाव, बीड, लातूर, नगर, पुणे, सातारा, धाराशिव, रत्नागिरी, रायगड, मुंबई, ठाणे, पालघर, नाशिक सर्व जिल्ह्यात आज रात्री भाग बदलत पाऊस होणार आहे. तसेच अनेक ठिकाणी ढगाळ वातावरण राहिल.