IMD : पुढील 24 तासात तूफान पाऊस पडणार

IMD : पुढील 24 तासात तूफान पाऊस पडणार
IMD : पुढील 24 तासात तूफान पाऊस पडणार

 

IMD : महाराष्ट्रात सर्वत्र पावसाने हजेरी लावलेली आहे. हवामान विभागाने पुढील 12 तासात राज्यात पावसाचा जोर वाढेल असा अंदाज वर्तवला आहे. हा पाऊस मुसळधार पडू शकतो, यामुळे जनजीवन विस्कळीत होण्याचा अंदाज असल्यामुळे नागरिकांना आणि शेतकऱ्यांना सर्तक राहण्याचा अहवान देण्यात आले आहे. मुंबई आणि पुण्यात आज पावसाची हजेरी लागेल तसेच घरा बाहेर पडण्याअगोदर वातावरण पाहूनच घराच्या बाहेर पडावे.

आजचा पावसाचा अंदाज महाराष्ट्र | IMD

हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, महाराष्ट्रात पुढील काही तासात पावसाचा जोर वाढणार आहे. सप्टेंबर महिन्यात महाराष्ट्रात सर्वत्र पावसाचे आगमन झाले होते. भारतीय हवामान विभागाने दिलेल्या अंदाजनुसार, राज्यात कोकण आणि गोवा पर्यंत कमी दाबाचा पट्टा सक्रीय असल्यामुळे त्यामुळे भागात वादळी वाऱ्यासह अति मुसळधार पाऊस पडू शकतो.

आज पाऊस पडणार आहे का ?

आयएमडीने ( IMD ) मते, राज्यात ऑक्टोबर महिन्यात पावसाचे प्रमाण कमी राहणार आहे. मध्य महाराष्ट्रासह कोकण भागात पावसासाठी पोषक वातावरण असल्यामुळे त्याभागात तूरळक ठिकाणी जोरदार पाऊस पडू शकतो. कोल्हापूर, सातारा, सांगली आणि कोल्हापूर भागात पावसासाठी पोषक वातावरण असल्यामुळे हवामान विभागाने येलो अर्लट जारी केला आहे.

IMD : पुढील 6 तासानंतर 5 जिल्ह्यात कमी वेळेत भंयकर पाऊस

विदर्भ आणि मराठवाड्यात तूरळक जिल्ह्यात पावसाचे आगमन आज होणार आहे. मध्य प्रदेश, गुजरात, दिल्ली, आंध्रप्रदेश, हिमाचल प्रदेश, हरियाणा, पंजाब, राजस्थान, उत्तराखंड या राज्यात मागील दिवसापासून परतीच्या पावसाच्या सुरुवात झाली आहे.

आपला बळीराजा : WhatsApp Group वर सामील होऊ शकतात.

Soybean Rate : सोयाबीनचे भाव वाढणार का ?
Soybean Rate : सोयाबीनचे भाव वाढणार का ?

 

IMD : पुढील 6 तासानंतर 5 जिल्ह्यात कमी वेळेत भंयकर पाऊस
IMD : पुढील 6 तासानंतर 5 जिल्ह्यात कमी वेळेत भंयकर पाऊस

Leave a Comment