Agriculture Insurance : दरवर्षी प्रमाणे महाराष्ट्रात जुलै महिन्यात महाराष्ट्रात कुठे कुठे मुसळधार पावसामुळे शेतकऱ्यांचे आतोनात पिकांचे मोठे नुकसान होत असते. गेल्या जुलै महिन्यात नांदेड जिल्ह्यातील अर्धापूर तालुक्यात अतिवृष्टी सारखा पाडल्यामुळे शेतकऱ्यांचे पिकांचे मोठे नुकसान झाले तसेच शेतातील माती वाहून गेली, तसेच दुसऱ्यांच्या शेतामुळे अनेक शेतकऱ्यांचे नुकसान झालेले चित्र पाहयला मिळाले आहे.
किती नुकसान भरपाई मिळाली | Agriculture Insurance
नांदेड जिल्ह्यात जुलै महिन्यात दोन तालुके वगळता उर्वरित १४ तालुक्यात अतिवृष्टीचा पाऊस झालेला आहे. या १४ तालुक्यांना नुकसान भरपाई शासना तर्फे नुकसान भरपाई मंजूर करण्यात आलेली आहे. नांदेड, अर्धापूर, देगलूर, मुखेड, बिलोली, धर्माबाद, नायगाव, उमरी, भोकरी, हिमायतनगर, हदगाव, माहूर, किनवट या १४ तालुक्यातील नुकसान भरपाई पाहण्यासाठी आताच खालील दिलेल्या लिंक वर जाऊन नुकसान भरपाई पाहू शकतात.
अर्धापूर तालुक्यात जुलै महिन्यात सर्वाधिक नुकसान झालेले असल्यामुळे, नुकसान भरपाई त्याच प्रमाणे देण्यात आले आहेत. अर्धापूर तालुक्यासाठी २१ कोटी ३७ लाख ८० हजार ९५० रुपये पर्यंत नुकसान भरपाई मंजूर करण्यात आलेली आहे.
उर्वरित पाहण्यासाठी आताच खालील दिलेल्या लिंक वर पहा